Share

तुर्कीला भारताचा दणका; सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेसचा सिक्युरिटी क्लिअरन्स रद्द

India cancels security clearance of Turkish company Celebi NAS, which operated at major Indian airports, citing national security concerns.

Published On: 

India cancels security clearance of Turkish company Celebi NAS, which operated at major Indian airports, citing national security concerns.

🕒 1 min read

पुणे – पाकिस्तानला खुली साथ देणाऱ्या तुर्कीविरोधात भारत सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. देशातील प्रमुख विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग सेवा देणाऱ्या तुर्कीच्या Celebi NAS Airport Services India Ltd या कंपनीचा सिक्युरिटी क्लिअरन्स रद्द करण्यात आला आहे. परिणामी, या कंपनीला भारतात आपले ऑपरेशन्स पुढे सुरू ठेवता येणार नाहीत.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीविरोधात देशभरातून तक्रारी आल्या होत्या. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून याचे गांभीर्य लक्षात घेत सरकारने त्वरित कारवाई करत सुरक्षा मंजुरी रद्द केली आहे.

India cancels security clearance of Turkish Celebi NAS

ही कंपनी Celebi Aviation Holdings या तुर्की कंपनीची भारतीय शाखा असून 2007 पासून भारतात कार्यरत आहे. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, कोचीन, अहमदाबाद, गोवा, कन्नूर आणि चेन्नई या विमानतळांवर ती भूमिगत हँडलिंग सेवा पुरवत होती. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे देशातील हवाई सुरक्षेत बळकटी येईल आणि राष्ट्रहित जपले जाईल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!