Friday - 31st March 2023 - 6:55 PM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज

Climate Change | हवामान बदल गांभीर्याने घेण्याची गरज

The need to take climate change seriously | weather update marathi | weather update maharashtra

by Manoj
12 March 2023
Reading Time: 1 min read
The need to take climate change seriously | weather update marathi | weather update maharashtra

Climate Change | हवामान बदल गांभीर्याने घेण्याची गरज

Share on FacebookShare on Twitter

Climate Change | हवामान बदल म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग ( global warming ) संकट, ज्याबद्दल प्रसारमाध्यमे आणि पर्यावरण संरक्षण संस्था सतत इशारे देत आहेत, ते आता वास्तव बनत आहे. गंमत अशी आहे की या संकटाच्या गांभीर्याबद्दल ना धोरणकर्ते गंभीर आहेत, ना सार्वजनिक पातळीवर जन जागृतीचा खूप अभाव आहे. हवामान बदलाचे संकट किती मोठे आहे, हे क्रॉस डिपेंडन्सी इनिशिएटिव्ह या जागतिक संस्थेच्या अहवालातून समोर आले आहे. संस्थेने जगातील सर्व देशात आणि प्रदेशांमध्ये तयार केलेल्या पर्यावरणावर केंद्रित असलेल्या भौतिक हवामानाच्या जोखमींचे तार्किक विश्लेषण केले आहे. वास्तविक, हवामान बदलामुळे आपली पिके, हवामान आणि जलस्रोतांवर होणाऱ्या परिणामांचे आकलन करून पन्नास संवेदनशील क्षेत्रांची निवड करण्यात आली आहे. अमेरिका आणि चीननंतर भारतातील सर्व राज्यांचा या संकटाच्या यादीत समावेश होणे ही चिंतेची बाब आहे. बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, राजस्थान, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात आणि केरळचाही या यादीत समावेश आहे.

या राज्यात हवामान बदलाचा ग्लोबल वॉर्मिंगच्या ( global warming ) संकटाचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली असून तर देशाच्या अन्नसुरक्षेसाठी आव्हान निर्माण होऊ शकते असा इशारा दिला आहे . या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय स्तरावर या आव्हानाला तोंड देण्यासाठी रणनीती आखण्याची गरज व्यक्त होत आहे. तेही अशा वेळी जेव्हा देशात आर्थिक विषमता सातत्याने वाढत आहे, तेव्हा आपल्याला हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या संकटाची जाणीव ठेवावी लागेल. खरं तर, या संकटाचा सर्वात मोठा फटका समाजातील दुर्बल घटकांना आणि शेतमजुरीसारख्या व्यवसायांना बसतो.

खरे तर केंद्र आणि राज्यांनी या गंभीर समस्येविरोधात संयुक्त मोहीम राबविण्याची गरज असून शेतकरी आणि सर्वसामान्यांना जागरुक करण्याची गरज आहे. वाढत्या तापमानामुळे आपल्या पिकांची उत्पादकता कमी होते, हे कुणापासून लपून राहिलेले नाही. वाढत्या तापमानामुळे अन्नधान्याचे उत्पादन आणि दर्जा घसरल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडतो व शेतकरी हवालदिल होतो .

अशा परिस्थितीत आपल्या कृषी शास्त्रज्ञांनी पुढे येण्याची गरज आहे. यासोबतच आजवर प्रयोगशाळांमध्ये जे संशोधन झाले आहे, ते शेतीपर्यंत शेतकर्‍यांच्या बांधापर्यत नेण्याची गरज आहे. जगातील कार्बन उत्सर्जन करणारे विकसित देश गेली अनेक दशके या दिशेने ज्या प्रकारे बेफिकीर राहिले आहेत, त्यात लवकरच कोणताही बदल दिसून येणार नाही, हे निश्चित. अशा परिस्थितीत आपल्याला हरित ऊर्जेला प्रोत्साहन द्यावे लागेल, जीवाश्म ऊर्जा टाळावी लागेल आणि निसर्ग अनुकूल धोरणांना प्रोत्साहन द्यावे लागेल. आपली उपभोगवादी संस्कृती आणि निसर्गाच्या चक्रातील मानवी हस्तक्षेपामुळे या समस्येत आणखी भर पडली आहे .अशा परिस्थितीत झाडे लावणे आणि हरित क्षेत्र वाढवणे याला प्राधान्य द्यावे लागेल. हवामानातील असामान्य बदल आपल्या पारंपारिक जलस्रोतांवरही विपरित परिणाम करेल. येणाऱ्या पिढ्यांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी जलस्रोतांच्या संवर्धनाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. तापमान वाढले की जलस्रोत आकुंचन पावू लागतात हे निश्चित. असेच संकट देशातील अनेक महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. दुसरीकडे, नुकत्याच झालेल्या तापमानात अनपेक्षित वाढ झाल्याने गहू, कडधान्ये आणि तेलबियांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर आपली हंगामी फळेही त्याच्या प्रभावाखाली येऊ शकतात. गुणवत्तेसोबतच हवामान बदलाचा परिणाम उत्पादकतेवर दिसून येत आहे. आजकाल, आपण मार्च मध्ये जे एप्रिलचे हवामान अनुभवत आहोत तो हवामान धोक्यांचा आवाज मानला पाहिजे.

विकास परसराम मेश्राम
मु+पो,झरपडा
ता अर्जुनी मोरगाव
जिल्हा गोदिया
– लेखक

महत्वाच्या बातम्या-

  • Ujani Dam | शेतीसाठी उजनी धरणातून सोडलेले पाणी १० मे पर्यंत सुरु राहणार – धीरज साळे ( अधीक्षक अभियंता )
  • Kirit Somaiya | “तोतऱ्याने तुमच्या बायकोचे बंगले कुठे गायब केले?”; किरीट सोमय्यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
  • Eknath Khadse | “या लोकांनी विश्वासघात केलाय”; जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर खडसेंची महाविकास आघाडीवर नाराजी
  • Karjat-Jamkhed | कर्जत-जामखेडमध्ये काँग्रेसला खिंडार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश
  • Hasan Mushrif | साडे नऊ तास कसून चौकशीनंतर ईडीचं हसन मुश्रीफांना समन्स
SendShare36Tweet15Share
ADVERTISEMENT
Previous Post

Sudhir Mungantiwar | गोड्या पाण्यातील मासेमारी तलाव ठेका माफीचा शासनादेश; मच्छीमार बांधवांना राज्य शासनाकडून दिलासा

Next Post

Pragya Singh Thakur | “विदेशी महिलेचा मुलगा देशभक्त असूच शकत नाही, गांधीना देशाबाहेर हाकला”; साध्वी प्रज्ञांसिंहचं वादग्रस्त वक्तव्य

ताज्या बातम्या

The need to take climate change seriously | weather update marathi | weather update maharashtra
Agriculture

Climate Change – हवामान बदलाचा सामना करण्यासाठी मिश्रित पिकांची गरज

Next Post
Pragya Singh Thakur | “विदेशी महिलेचा मुलगा देशभक्त असूच शकत नाही, गांधीना देशाबाहेर हाकला”; साध्वी प्रज्ञांसिंहचं वादग्रस्त वक्तव्य

Pragya Singh Thakur | “विदेशी महिलेचा मुलगा देशभक्त असूच शकत नाही, गांधीना देशाबाहेर हाकला”; साध्वी प्रज्ञांसिंहचं वादग्रस्त वक्तव्य

Sushma Andhare | “प्रिय निलू बाळा...”; निलेश राणेंनी केलेल्या टीकेला सुषमा अंधारेंचा खोचक टोला

Sushma Andhare | “प्रिय निलू बाळा...”; निलेश राणेंनी केलेल्या टीकेला सुषमा अंधारेंचा खोचक टोला

महत्वाच्या बातम्या

Govt Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! 'या' तारखेपर्यंत करा अर्ज
Job

Govt Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Green Tea | ग्रीन टी पाण्याच्या मदतीने चेहऱ्यावरील 'या' समस्या होतील दूर
Health

Green Tea | ग्रीन टी पाण्याच्या मदतीने चेहऱ्यावरील ‘या’ समस्या होतील दूर

Yantra India Limited | यंत्र इंडिया लिमिटेड (YIL) यांच्यामार्फत 'या' पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
Job

Yantra India Limited | यंत्र इंडिया लिमिटेड (YIL) यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Cluster Beans | गवारच्या शेंगांचे सेवन केल्याने महिलांना मिळतात 'हे' आरोग्यदायी फायदे
Health

Cluster Beans | गवारच्या शेंगांचे सेवन केल्याने महिलांना मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Most Popular

Watermelon | उन्हाळ्यामध्ये टरबुजाचे सेवन केल्याने त्वचेला मिळतात 'हे' अनोखे फायदे
Health

Watermelon | उन्हाळ्यामध्ये टरबुजाचे सेवन केल्याने त्वचेला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Fennel Seeds | चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी बडीशेपचा 'या' पद्धतीने करा वापर
India

Fennel Seeds | चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी बडीशेपचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Job Opportunity | 'या' इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज
Job

Job Opportunity | ‘या’ इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज

Weight Loss | उन्हाळ्यामध्ये वजन कमी करण्यासाठी करा 'या' टिप्स फॉलो
Health

Weight Loss | उन्हाळ्यामध्ये वजन कमी करण्यासाठी करा ‘या’ टिप्स फॉलो

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In