Devendra Fadnavis

Prakash Ambedkar Criticized Suresh Dhas on Somnath Suryavanshi Death Case

“सुरेश धसांची डुप्लिकेट भूमिका…”; Prakash Ambedkar यांचा गंभीर आरोप

By MHD

Suresh Dhas is being accused of playing a double role. Similarly, now Prakash Ambedkar has also targeted Suresh Dhas.

Dnyaneshwari Munde demand justice in Mahadev Munde Murder case

“एक तर न्याय द्या नाहीतर…”; Mahadev Munde यांच्या पत्नीचा इशारा

By MHD

Dnaneshwari Munde, wife of Mahadev Munde, has taken a big decision. Today, she had entered the office in the afternoon to meet Superintendent of Police Navneet Kanwat.

Anjali Damania statement about Resignation of Dhananjay Munde

फडणवीस आज घेणार धनंजय मुंडेंचा राजीनामा? Anjali Damania यांचा दावा

By MHD

आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत धनंजय मुंडे यांच्या चौकशीची घोषणा करून त्यांचा राजीनामा घेतला जाईल, असा दावा Anjali Damania यांनी केला आहे.

Congress will bring disenfranchisement against Devendra Fadnavis in Somnath Suryavanshi death case

Devendra Fadnavis यांच्याविरोधात काँग्रेस हक्कभंग आणणार, नेमकं कारण काय?

By MHD

Devendra Fadnavis यांच्याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून ते हक्कभंग आणणार आहे. यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू शकते.

Pankaja Munde Comment on new party

“… त्यावेळी मी घरच्या गादीवर बसेन”; Pankaja Munde स्पष्टच म्हणाल्या

By MHD

Pankaja Munde यांनी आपण भाजपला रामराम ठोकत नवीन पक्ष काढणार की नाही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

Bhim Army's demand to register atrocity against Suresh Dhas in Somnath Suryavanshi Death case

Suresh Dhas यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी दाखल होणार? राज्यातही फिरू देणार नाही, थेट फडणवीसांकडेच केली मागणी

By MHD

Suresh Dhas यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. यामुळे सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Devendra Fadnavis reacted on Ranveer Allahabadia statement

प्रसिद्ध युट्युबर Ranveer Allahabadia वर ‘त्या’ वक्तव्यामुळे होणार कारवाई? देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले..

By MHD

Ranveer Allahabadia याच्या इंडियाज गॉट लेटेंट या शोमधील वक्तव्यामुळे वकील आशिष राय आणि इतरांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.

Amit Thackeray can become mla Legislative council from BJP quota

भाजप कोट्यातून Amit Thackeray होणार आमदार? महत्त्वाची अपडेट आली समोर

By MHD

माहीम विधानसभा मतदारसंघातून Amit Thackeray यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. परंतु, त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. अशातच आता ते भाजप कोट्यातून आमदार होण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis suddenly meets Raj Thackeray

Devendra Fadnavis यांनी अचानक घेतली राज ठाकरेंची भेट, कारण अद्याप अस्पष्ट

By MHD

Devendra Fadnavis हे ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावर पोहोचले असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या भेटीचे कारण अजूनही स्पष्ट होऊ शकले नाही.

Kalicharan Maharaj criticized Rahul Solapurkar

Kalicharan Maharaj यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले; “हिंदूंनी त्यांची मुंडके छाटून त्याची माळ..”

By MHD

काही दिवसांपूर्वी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराज यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले होते. याच वक्तव्यावरून आता Kalicharan Maharaj यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.