Share

Pune district Assembly results | पुणे जिल्हा विधानसभा निकाल

Pune district Assembly results | Pune Assembly result | पुणे विधानसभा : पुणे जिल्ह्यात विधानसभेचे 21 मतदारसंघ आहेत.  2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तब्बल 11 जागा जिंकल्या.

पुणे जिल्ह्यात विधानसभेचे 21 मतदारसंघ आहेत.

2019 चा मतदारसंघनिहाय निकाल

मतदारसंघ महायुती महाआघाडी विजयी उमेदवार
जुन्नर शरद सोनवणे (शिवसेना) अतुल बेनके (राष्ट्रवादी) अतुल बेनके (राष्ट्रवादी)
आंबेगाव राजाराम बाणखेले (शिवसेना) दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी) दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी)
खेड आळंदी सुरेश गोरे (शिवसेना) दिलीप मोहिते (राष्ट्रवादी) दिलीप मोहिते (राष्ट्रवादी)
शिरुर बाबुराव पाचर्डे (भाजप) अशोक पवार (राष्ट्रवादी) अशोक पवार (राष्ट्रवादी)
दौंड राहुल कुल (भाजप) रमेश थोरात (राष्ट्रवादी) राहुल कुल (भाजप)
इंदापूर हर्षवर्धन पाटील (भाजप) दत्ता भरणे (राष्ट्रवादी) दत्ता भरणे (राष्ट्रवादी)
बारामती गोपीचंद पडळकर (भाजप) अजित पवार (राष्ट्रवादी) अजित पवार (राष्ट्रवादी)
पुरंदर विजय शिवतारे (शिवसेना) संजय जगताप (काँग्रेस) संजय जगताप (काँग्रेस)
भोर कुलदीप कोंडे (शिवसेना) संग्राम थोपटे (काँग्रेस) संग्राम थोपटे (काँग्रेस)
मावळ बाळा भेगडे (भाजप) सुनिल शेळके (राष्ट्रवादी) सुनिल शेळके (राष्ट्रवादी)
चिंचवड लक्ष्मण जगताप (भाजप) प्रशांत शितोळे (अर्ज बाद) लक्ष्मण जगताप (भाजप)
पिंपरी गौतम चाबुकस्वार (शिवसेना) अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी) अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी)
भोसरी महेश लांडगे (भाजप) वहिदा शेख (सपा) महेश लांडगे (भाजप)
वडगाव शेरी जगदीश मुळक (भाजप) सुनिल टिंगरे (राष्ट्रवादी) सुनिल टिंगरे (राष्ट्रवादी)
शिवाजीनगर सिद्धार्थ शिरोळे (भाजप) दत्तात्रय बहिरट (काँग्रेस) सिद्धार्थ शिरोळे (भाजप)
कोथरुड चंद्रकांत पाटील (भाजप) किशोर शिंदे – मनसेला पाठिंबा चंद्रकांत पाटील (भाजप)
खडकवासला भीमराव तपकीर (भाजप) सचिन दोडके (राष्ट्रवादी) भीमराव तपकीर (भाजप)
पर्वती माधुरी मिसाळ (भाजप) अश्विनी कदम (राष्ट्रवादी) माधुरी मिसाळ (भाजप)
हडपसर योगेश टिळेकर (भाजप) चेतन तुपे (राष्ट्रवादी) चेतन तुपे (राष्ट्रवादी)
पुणे कॅन्टोन्मेंट सुनील कांबळे (भाजप) रमेश बागवे (काँग्रेस) सुनील कांबळे (भाजप)
कसबा पेठ मुक्ता टिळक (भाजप) अरविंद शिंदे (काँग्रेस) मुक्ता टिळक (भाजप)

2014 चा मतदारसंघनिहाय निकाल

195 – जुन्नर – शरद सोनवणे (मनसे – सध्या शिवसेना)

196 – आंबेगाव – दिलीप वळसे-पाटील- (राष्ट्रवादी काँग्रेस)

197 – खेड आळंदी – सुरेश गोरे (शिवसेना)

198 – शिरुर – बाबुराव पाचर्डे (भाजपा)

199 – दौंड – राहुल कूल- (रासप)

200 – इंदापूर – दत्ता भरणे (राष्ट्रवादी)

201 – बारामती – अजित पवार- राष्ट्रवादी

202 – पुरंदर – विजय शिवतारे (शिवसेना)

203 – भोर – संग्राम थोपटे (काँग्रेस)

204 – मावळ – बाळा भेगडे (भाजप)

205 – चिंचवड – लक्ष्मण जगताप (भाजप)

206 – पिंपरी – गौतम चाबुकस्वार (शिवसेना)

207 – भोसरी – महेश लांडगे (अपक्ष)

208 – वडगाव शेरी – जगदीश मुळक (भाजप)

209 – शिवाजीनगर – विजय काळे (भाजपा)

210 – कोथरुड – मेधा कुलकर्णी  (भाजप)

211 – खडकवासला – भीमराव तपकीर (भाजप)

212 – पर्वती – माधुरी  मिसाळ  (भाजप)

213 – हडपसर – योगेश टिळेकर (भाजप)

214 – पुणे कॅन्टोन्मेंट – दिलीप कांबळे- (भाजप)

215 – कसबा पेठ – गिरीष बापट (भाजप)

महत्वाच्या बातम्या

Pune district Assembly results | Pune Assembly result | पुणे विधानसभा : पुणे जिल्ह्यात विधानसभेचे 21 मतदारसंघ आहेत.  2014 च्या विधानसभा …

पुढे वाचा

Press Release

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या