Aids Control Society | जिल्हा एड्स नियंत्रण संस्था यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

Aids Control Society | टीम महाराष्ट्र देशा: जिल्हा एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना विहित नमुन्यामध्ये अर्ज करता येऊ शकतो.

जिल्हा एड्स नियंत्रण संस्था (Aids Control Society) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये सहाय्यक संचालक (प्रतिबंध) / Assistant. Director (Prevention), सहाय्यक संचालक (लॅब सेवा) / Assistant. Director (Lab Services), सहाय्यक संचालक (PPTCT) / Assistant. Director (PPTCT), सहाय्यक संचालक (युवक व्यवहार) / Assistant. Director (Youth Affairs), वित्त सहाय्यक / Finance Assistant, विभागीय सहाय्यक / Divisional Assistant या पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Aids Control Society) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Aids Control Society) उमेदवारांना दिनांक 12 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज सादर करावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

प्रोजेक्ट डायरेक्टर, मुंबई डिस्ट्रिक्ट्स एड्स कंट्रोल सोसायटी, एकवर्थ कॉम्प्लेक्स, आर.आर. किडवई मार्ग, एसआयडब्ल्यूएस कॉलेज जवळ, वडाळा (पश्चिम), मुंबई – 400031.

जाहिरात पाहा (View Ad)

https://mdacs.org.in/pdfs/recruitment/Apr2023/Interview%20for%20the%20posts%20of%20AD%20(P),%20AD(PPTCT),%20AD%20(LS),%20AD(Youth,%20FA%20&%20DA_5th%20April%202023.pdf

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://mdacs.org.in/index.php

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.