Share

Department of Agriculture | कृषी विभाग कोल्हापूर यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू

Department of Agriculture | टीम महाराष्ट्र देशा: कृषी विभाग, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. कृषी विभाग … Read more

Published On: 

Department of Agriculture | टीम महाराष्ट्र देशा: कृषी विभाग, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

कृषी विभाग (Department of Agriculture), कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक अधीक्षक पदाच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Department of Agriculture) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Department of Agriculture) इच्छुक उमेदवारांना दिनांक 20 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://krishi.maharashtra.gov.in/

जाहिरात पाहा (View Ad)

https://drive.google.com/file/d/1XSGb4gMC_QnjO-0CY7qta0Id9sjjbjNP/view

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://krishi.maharashtra.gov.in/Site/Common/ViewGr.aspx?Doctype=a3960c65-5ba5-4d71-99a4-3ec4212c0bc6?MenuID=1026

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही