मोठी बातमी

FIFA World Cup

स्पेन फायनलमध्ये पोहोचताच भारताच्या World Cup 2027 विजयाची चर्चा; काय आहे 2010-11 कनेक्शन?

फिफा विश्वचषक 2026 च्या अंतिम फेरीत स्पेनने प्रवेश केल्यानंतर, 2010-2011 च्या इतिहासाची आठवण करून देत सोशल मीडियावर भारत 2027 चा वनडे विश्वचषक जिंकेल, अशी चर्चा रंगली आहे.

NHM

NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! सेवा नियमित करण्यासाठी शासन निर्णय जारी

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १० किंवा त्याहून अधिक वर्षे अखंड सेवा बजावलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यासाठी राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला आहे.

Nitin Gadkari

E20 इंधनावर नितीन गडकरींचे मोठे विधान; ‘१०० टक्के पेट्रोल हवे असेल तर जास्त पैसे मोजा’

इथेनॉल मिश्रित E20 इंधन सुरक्षित असून त्याबाबत एकही तक्रार आलेली नसल्याचा दावा करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी १००% पेट्रोल वापरणाऱ्यांना अधिक किंमत मोजावी लागेल, असे स्पष्ट केले.

Nana Patole

‘राज्याची बदनामी तुमच्या भ्रष्टाचारानं केली’; नाना पटोलेंची फडणवीस सरकारवर घणाघाती टीका

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या खर्च आणि दर्जावर प्रश्न उपस्थित करत काँग्रेसचे नाना पटोले यांनी फडणवीस सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले.

Sanjay Raut

डीलिमिटेशन बिलावरून महाविकास आघाडीत मोठी फूट? शरद पवारांच्या भूमिकेनंतर संजय राऊत आक्रमक

डीलिमिटेशन विधेयकाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीत मतभेदाची चर्चा रंगली असून, शरद पवारांच्या भूमिकेनंतर संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत तीव्र प्रतिक्रिया दिली.

US Iran

US-Iran Tension वाढला; अमेरिकेचे एअर स्ट्राइक, ट्रम्प यांचे कडक संकेत

अमेरिकेने सलग तिसऱ्या रात्री इराणच्या लष्करी तळांवर हवाई हल्ले करत कारवाई तीव्र केली असून, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील लष्करी मोहिमेचे संकेत दिले आहेत.

shinde

17 जुलैला मंत्रिमंडळ विस्तार; श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट मंत्रीपदाची शक्यता, एकनाथ शिंदे दिल्लीत

१७ जुलैच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले असून, खासदार श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Keshav Upaddhye

‘उबाठा’ गट ‘कॉकरोच जनता पार्टी’त विलीन होणार? भाजपचा खोचक सवाल

अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी 'उबाठा' गट 'कॉकरोच जनता पार्टी'त विलीन होणार का, असा खोचक सवाल उपस्थित केला.

Athwale-Pawar

रामदास आठवलेंचा मोठा दावा! शरद पवार NDA मध्ये आले असते तर देशाचे राष्ट्रपती झाले असते

रामदास आठवले यांनी शरद पवार यांनी 2014 किंवा 2019 मध्ये NDA मध्ये प्रवेश केला असता तर ते देशाचे राष्ट्रपती झाले असते, असा मोठा दावा केला.

Navneet Rana speaking at a public event in Amravati criticizing Uddhav Thackeray

“शेरनी अगर शांत है, तो …!” नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर गंभीर टीका

माजी खासदार नवनीत राणा यांनी राज्यसभेच्या खासदारकीला आपणच ठोकर मारल्याचा मोठा दावा केला असून, 'शेरनी शांत असली तरी...' म्हणत विरोधकांना थेट आव्हान दिले आहे.