Marathi News

Gold Rate drop trend and stacked gold coins on trading screen

सोने-चांदी खरेदीदारांना मोठा झटका; दरात विक्रमी उसळी, १० ग्रॅमचे नवे दर पाहून उडेल झोप!

सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली असून, १० ग्रॅम सोन्याने दीड लाखांचा टप्पा ओलांडल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे.

Nikki Tamboli News: अरबाजचं प्रपोजल आणि निक्कीचे अश्रू!

निक्की-अरबाजच्या प्रेमाला ‘धर्मा’ची भिंत? अरबाजनं गुडघ्यावर बसून प्रपोज केल्यानंतर निक्की ढसाढसा रडली

'द 50' रिअॅलिटी शोमध्ये अरबाज पटेलने प्रपोज केल्यानंतर निक्की तांबोळी ढसाढसा रडली. वेगळ्या धर्मामुळे वडिलांचा नात्याला तीव्र विरोध असल्याचा गौप्यस्फोट तिने केला आहे.

Nana Patekar on Ajit Pawar: नाना पाटेकर भावूक! सुनेत्रा पवारांबद्दल म्हणाले...

‘तो माझा धाकटा भाऊ…’; अजितदादांच्या आठवणीत नाना पाटेकर गहिवरले, सुनेत्रा वहिनींबद्दल म्हणाले…

अजित पवार यांच्या निधनानंतर नाना पाटेकर यांनी अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली आहे. 'तो माझा धाकटा भाऊ होता' म्हणत त्यांनी सुनेत्रा पवारांच्या जबाबदारीवरही महत्त्वाचे भाष्य केले.

Divya Shinde Eviction: 'बांगड्यांऐवजी तलवार...'; दिव्याचा बिग बॉसवर आरोप

Bigg Boss Marathi: “‘मी जुन्नरची, आमच्याकडे बांगड्यांऐवजी तलवार देतात…”; दिव्याचा बिग बॉसवर आरोप

बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर दिव्या शिंदेने निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. "आम्ही बांगड्यांऐवजी तलवार घेतो," असं म्हणत तिने आपली बाजू मांडली असून चॅनेलला खुलं आव्हान दिलं आहे.

IND vs NAM T20 World Cup: सूर्याने पाकिस्तानला डिवचले! विजयानंतर म्हणाला...

Suryakumar Yadav: नामीबियाचा खुर्दा केला, आता नंबर पाकिस्तानचा; विजयानंतर सूर्याने थेट शड्डूच ठोकला!

नामीबियावर ९३ धावांनी विजय मिळवत भारताने वर्ल्डकपमध्ये दणक्यात कामगिरी केली आहे. या विजयानंतर सूर्यकुमार यादवने पाकिस्तानला थेट इशारा दिला असून हार्दिक-बुमराहचं कौतुक केलंय.

Gaurav More Interview: हास्यजत्रा का सोडली? गौरवचा खुलासा

हास्यजत्रा सोडून ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये का गेला? गौरव मोरेने अखेर सांगितलं ‘ते’ गुपित; म्हणाला…

गौरव मोरेने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडून 'चला हवा येऊ द्या' मध्ये जाण्याचं खरं कारण सांगितलं आहे. कामातील तोचतोचपणा आणि शिकण्याची भूक यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्याने स्पष्ट केले.

Land Purchase

Alert: जमीन खरेदी करताना ही चूक पडेल महागात; फसवणूक टाळण्यासाठी ‘या’ ५ गोष्टी नक्की तपासा!

जमिनीच्या व्यवहारात होणारी फसवणूक टाळण्यासाठी सातबारा, फेरफार आणि जाहीर प्रगटन यांसारख्या कायदेशीर गोष्टींची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Budget 2026: महाराष्ट्राला १ लाख कोटींचे गिफ्ट; फडणवीसांनी दिली आकडेवारी

Devendra Fadnavis यांनी शेतजमिनीचे नियम बदलले; आता जमिनीच्या व्यवहारात नेमकं काय होणार?

फडणवीस सरकारने शेतजमिनीच्या एनए प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत. ग्रामीण भागात जमिनीचे व्यवहार आता वेगवान आणि पारदर्शक होणार आहेत.

Real Estate Maharashtra

Real Estate Market मध्ये मोठी उलथापालथ; फडणवीसांच्या निर्णयाने सामान्यांचे घर स्वस्त होणार?

जमिनीच्या एनए प्रक्रियेतील सुटसुटीतपणामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात वेग येणार असून, सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त आणि लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis यांचा मोठा निर्णय; आता जमिनीसाठी NA ची कटकट कायमची संपली, पाहा काय बदललं!

सरकारी कार्यालयांचे हेलपाटे आता थांबणार आहेत. जमिनीच्या NA परवानगीसाठी नवीन नियम लागू झाले असून जमीन मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.