मोठी बातमी

Sanjay Raut and Chandrashekhar Bawankule reacting to Maharashtra CM post rumors

महाराष्ट्राला खरंच नवा मुख्यमंत्री मिळणार? राऊतांच्या दाव्यावर बावनकुळेंनी दिलं थेट उत्तर

देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार या संजय राऊतांच्या दाव्यावर बावनकुळेंनी सडेतोड उत्तर देत फडणवीसच २०३४ पर्यंत मुख्यमंत्री राहतील असा मोठा दावा केला आहे.

PoK Protest: Protesters in PoK demonstrating against the Pakistan government and army.

पाकिस्तानचे दोन तुकडे होणार? 15 जुलैला पाकच्या संसदभवनातून होणार सर्वात मोठी घोषणा

पाकव्याप्त काश्मीरमध्ये सरकारविरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागले असून १५ जुलैला संसद भवनातून स्वातंत्र्याची घोषणा करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

Supreme Court Slams Maharashtra Govt building of supreme court of india with judge gavel

‘…तर तुम्हाला जनतेसमोर उघडे पाडू!’ सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र सरकारवर भडकलं

सुनावणीला विलंब आणि जामिनाला विरोध करण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला कडक शब्दांत सुनावले असून, 'तुम्हाला जनतेसमोर उघडे पाडू' असा इशारा दिला आहे.

IMD weather forecast heavy dark rain clouds over Indian city buildings

पावसाची विश्रांती संपणार! राज्यात पुन्हा मुसळधार; हवामान खात्याचा मोठा इशारा

हवामान विभागाने देशभरातील १८ राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे, विश्रांती घेतलेला पाऊस महाराष्ट्रात पुढील आठवड्यापासून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.

Telangana Crime News police investigating mass murder incident in village

जामिनावर सुटताच आरोपीचा सूड; आधी स्वतःचं कुटुंब, मग पीडितेसह ६ जणांची अमानुष हत्या

तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात जामिनावर सुटलेल्या पॉक्सो आरोपीने स्वतःचे कुटुंब आणि बलात्कार पीडितेसह एकूण ६ जणांची निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

Jalna Crime News aggressive youth fighting with bus driver inside travel bus

जालन्यात भरदिवसा थरार: बस अडवून तरुणीला खेचण्याचा प्रयत्न, जाब विचारणाऱ्या चालकाला बेदम मारहाण

जालन्यात एका माथेफिरू तरुणाने भरदिवसा खाजगी बस अडवून तरुणीला ओढण्याचा प्रयत्न केला आणि विरोध करणाऱ्या चालकाला बेदम मारहाण केली.

Vietnam Boat Accident rescue operation in sea with border guards

व्हिएतनाममध्ये समुद्रात अचानक बोट उलटली; १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

व्हिएतनाममध्ये पर्यटनासाठी गेलेल्या भारतीयांची स्पीडबोट समुद्रात उलटून १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २१ प्रवाशांचे प्राण वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे.

Supriya Sule speaking at Yashwantrao Chavan Centre event about defection rumors

सुप्रिया सुळे भडकल्या: ‘आता फक्त मनसेत जाणं बाकी राहिलंय…’ पक्षांतरावरून खोचक टोला

सततच्या पक्षांतराच्या चर्चांवरून खासदार सुप्रिया सुळेंनी मिश्किल टोला लगावला असून, शिंदे गटाच्या 'ऑपरेशन टायगर-३' मुळे राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे.

Parth Pawar Engagement NCP leader Parth Pawar with Kainat Dhar

पार्थ पवार अडकणार विवाहबंधनात: ‘ती’ मिस्ट्री गर्ल कोण जिच्याशी पुण्यात होणार साखरपुडा?

पार्थ पवार आणि कायनात धार यांचा येत्या २९ जुलै रोजी पुण्यात साखरपुडा पार पडणार असून पवार कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.