मोठी बातमी

Raut-Pawar

शिंदेंच्या दालनातील बैठकीवरून संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल, ‘विश्वासार्हतेला तडा’

एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठक घेतल्याप्रकरणी संजय राऊत यांनी शरद पवारांवर टीका केली. 'यामुळे पक्षाची विश्वासार्हता कमी होते,' असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीतील संकेत पाळण्याची गरज व्यक्त केली.

Kareena Kapoor Saif Ali Khan vacation pictures from Europe showing Saif in orange swim shorts.

करीना कपूरने सैफचा बीचवरील फोटो केला शेअर; ‘हॉट नवरा’ म्हणताच नेटकऱ्यांनी विचारला भन्नाट सवाल!

करीना कपूरने युरोप व्हेकेशनमधील सैफ अली खानचा शर्टलेस फोटो शेअर करून त्याला 'हॉट नवरा' म्हटलं आहे. यावर चाहते भन्नाट कमेंट्स करत आहेत.

Tukaram Mundhe FDA - Tukaram Mundhe meeting with NCP delegation about shooting set food quality.

तुकाराम मुंढेंचा मोठा दणका; मुंबईतील सुप्रसिद्ध ‘रुस्तम आईस्क्रीम’चा परवाना रद्द, कारण काय?

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंनी मुंबईतील ऐतिहासिक 'रुस्तम आईस्क्रीम'चा परवाना अस्वच्छतेमुळे निलंबित केला आहे. राज्यभरात १६ ठिकाणी छापेमारी करण्यात आली.

3000 HPCL gas cylinders washed away in Patalganga river flood in Raigad.

रायगडमध्ये पुराचा हाहाकार; एक-दोन नव्हे तब्बल ३००० गॅस सिलिंडर पाण्यात वाहून गेले, प्रशासनाची उडाली झोप!

रायगडमध्ये पाताळगंगा नदीच्या पुरात तब्बल ३००० गॅस सिलिंडर वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Deepali Sayed reacts to Rupali Chakankar 25 crore defamation notice over Ashok Kharat movie.

रुपाली चाकणकरांच्या २५ कोटींच्या दाव्यावर दीपाली सय्यद यांचं सडेतोड उत्तर; म्हणाल्या, ‘सिनेमा तर…’

भोंदूबाबावरील सिनेमावरून रुपाली चाकणकर यांनी २५ कोटींचा मानहानीचा दावा ठोकलाय. यावर अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी कोर्टात सडेतोड उत्तर देत मोठं आव्हान दिलं आहे.

Sunita Ahuja and Shilpa Shinde heated argument in Lock Upp 2 show

‘माझ्या नवऱ्याने ५० अफेअर करू दे, तुझ्या बापाचं काय?’; ‘अंगुरी भाभी’वर भडकल्या गोविंदाच्या पत्नी, शोमध्ये मोठा राडा

'लॉक अप २' शोमध्ये शिल्पा शिंदेने गोविंदाच्या नात्यावर भाष्य करताच सुनीता अहुजा भडकल्या आणि त्यांनी शिल्पाला सर्वांसमोर खडेबोल सुनावले.

Pandharpur wari

पंढरपूर वारीपूर्वी वारकऱ्यांना मोठी भेट! मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापनेचा शासन आदेश जारी

मुंबई : आषाढी वारीपूर्वी राज्यातील लाखो वारकरी आणि कीर्तनकारांसाठी राज्य सरकारने (State Govt) मोठा निर्णय घेतला आहे. वारकरी संप्रदायाच्या कल्याणासाठी आणि वारीदरम्यान आवश्यक सुविधा ...

shinde-pawar

Big News : कॅबिनेट बैठक सोडून एकनाथ शिंदे शरद पवारांच्या भेटीला; नव्या समीकरणांची चर्चा सुरू

कॅबिनेट बैठक सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना कारणीभूत ठरली आहे.

US Iran

US Iran Conflict : ट्रम्प यांची मोठी घोषणा; इराणसोबतचा करार संपुष्टात, पुन्हा वाढला तणाव

मेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा करार संपुष्टात आल्याची घोषणा करत पुढील चर्चेला नकार दिल्याने मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा वाढला असून, नव्या संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे.

Toll Plaza

NHAI ला कोर्टाचा मोठा दणका; टोल प्लाझा जप्तीचे आदेश, 20 जुलैपर्यंत अंतिम मुदत

वाशिम जिल्हा न्यायालयाने शेतकऱ्यांना वाढीव जमीन मोबदला न दिल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या धुमका-तोंडगाव टोल प्लाझा जप्तीचे आदेश दिले.