मोठी बातमी
सोलापूर हादरलं: लग्न होऊन अवघे दोन महिने, २६ वर्षीय तरुणाने टोकाचं पाऊल का उचललं?
सोलापूरच्या यावली गावात पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून २६ वर्षीय संजय राऊत या तरुणाने लग्नानंतर दोन महिन्यातच आपली जीवनयात्रा संपवली.
स्मार्ट मीटरमुळे बिल वाढलं? मुख्यमंत्र्यांनी मांडलं गणित; स्मार्ट मीटर की दुसरं काही? वाचा सविस्तर!
राज्यात वाढलेल्या वीजबिलांमागे स्मार्ट मीटर नाही. कडक उन्हाळ्यामुळे वाढलेला वीज वापर आणि 'टेलिस्कोपिक' (टप्प्याटप्प्याने वाढणारी) दररचना कारणीभूत आहे, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी गणितासह केला आहे.
भेसळखोरांना थेट मृत्युदंड? मंत्री नरहरी झिरवळांचे मोठे विधान
विधानसभेत दूध व अन्न भेसळीचा मुद्दा गाजला आहे. दोषींना मृत्युदंडापर्यंतची शिक्षा आणि कारवाईनंतर राज्यातील दूध उत्पादन २५% घटल्याचा मोठा खुलासा सरकारने केला.
Maharashtra Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर; महायुती सरकारने सांगितले मोठे कारण
महाराष्ट्रातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी आयकर विभागाच्या डेटाअभावी पुन्हा लांबली आहे.
‘5 कोटींची ऑफर दिली जातेय!’ ठाकरे गटाचा गंभीर आरोप; नगरसेवक फुटीच्या चर्चांवर मोठा ट्विस्ट
नाशिकमध्ये ठाकरे गटातील 10 ते 12 नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांदरम्यान गटनेते केशव पोरजे यांनी 5 कोटींच्या ऑफरचा गंभीर आरोप करत पक्षातील फुटीच्या चर्चा फेटाळल्या.
Nida Khan : गर्भवती असल्याने जामीन; सुनावणीदरम्यान कोर्टाने भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा केला उल्लेख
नाशिक TCS धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला गर्भावस्थेमुळे जामीन मंजूर झाला. सुनावणीदरम्यान न्यायालयाने भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा संदर्भ देत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले.
FDA Action Solapur: सैराट फेम सल्ल्याची पहिली प्रतिक्रिया; ‘माझ्यासाठी विषय संपला’
सैराट फेम अरबाज शेखच्या तक्रारीनंतर FDA ने सोलापूरच्या नोबल हॉस्पिटलशी संलग्न मेडिकल दुकानावर कारवाई करत औषध विक्री बंद केली. कारवाईनंतर अरबाजने 'माझ्यासाठी विषय संपला' अशी प्रतिक्रिया दिली.
Shaktipeeth Project: शक्तिपीठ महामार्गाविरोधात 13 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची ‘सद्बुद्धी दिंडी’; विठ्ठलाला घालणार साकडं
शक्तिपीठ महामार्गाविरोधात 13 जिल्ह्यांतील शेतकरी 18 जुलै रोजी वाखरी ते पंढरपूर 'सद्बुद्धी दिंडी' काढणार आहेत.
‘प्रश्न विचारला तर महाराष्ट्राचा अपमान कसा?’ फडणवीसांवर राज ठाकरेंचा हल्लाबोल
मिसिंग लिंक प्रकल्पावरून मुख्यमंत्री यांच्या विधानाला राज ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. 'लोकांनी प्रश्नही विचारायचे नाहीत का?' असा सवाल करत सरकारच्या विकास धोरणावरही त्यांनी टीका केली.
शिंदेंच्या दालनातील बैठकीवरून संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल, ‘विश्वासार्हतेला तडा’
एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठक घेतल्याप्रकरणी संजय राऊत यांनी शरद पवारांवर टीका केली. 'यामुळे पक्षाची विश्वासार्हता कमी होते,' असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीतील संकेत पाळण्याची गरज व्यक्त केली.














