Maharashtra
‘इथे १५ दिवस रक्ताचा वास येत होता…’; अधिकाऱ्यांसमोर जरांगे पाटील भावूक, सरकारला अल्टिमेटम!
आंतरवाली सराटीत जालन्याच्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी चर्चा करताना मनोज जरांगे पाटील भावूक झाले. लाठीचार्जची आठवण सांगत त्यांनी सरकारला थेट जीआर काढण्याचा अल्टिमेटम दिला.
‘अधिकाऱ्यांना का पाठवलं? थेट जीआर घेऊन या…’; मनोज जरांगेंनी सरकारचा प्रस्ताव धुडकावला, उपोषण सुरूच!
अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी सरकारी अधिकाऱ्यांचा प्रस्ताव फेटाळला असून, थेट जीआर आणण्याची मागणी करत सरकारला अल्टिमेटम दिलं आहे.
‘अखिल भारतीय छावा संघटना’ थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात; देवेंद्र फडणवीसांकडे केली ‘ही’ मोठी मागणी!
अखिल भारतीय छावा संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्याची आणि अण्णासाहेब जावळे पाटील महामंडळाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.
‘शासनाने वेळ काढू नये…’; मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ उद्या पैठणमध्ये ‘रास्ता रोको’चा इशारा!
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या पैठणमध्ये अखंड मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलनाचा मोठा इशारा देण्यात आला आहे.
पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा; १५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. तब्बल १५० मुलांनी यात सहभाग घेत पोलिसांच्या कामकाजाची आणि हत्यारांची माहिती जाणून घेतली.
‘धनुष्यबाण गोठवण्याची मागणी दुर्दैवी’; शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा
एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण गोठवण्याच्या मागणीवरून ठाकरे गटावर टीका करत ही मागणी दुर्दैवी असल्याचे म्हटले.
मनसेसोबतची युती तोडा, अन्यथा विरोधात बसू; भाजपचा शिवसेनेला इशारा
KDMC मधील मनसे-भाजप वाद चिघळला असून, युती तोडण्याच्या भाजपच्या मागणीने महायुतीसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.
रिक्षात विसरले साडेतीन तोळे सोने अन् रोकड; रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाला पोलीस आयुक्तांचा सलाम
संभाजीनगरमधील रिक्षाचालक राजू जाधव यांनी रिक्षामध्ये विसरलेली साडेतीन तोळे सोने आणि रोकड असलेली बॅग परत केली. या प्रामाणिकपणाबद्दल पोलीस आयुक्तांनी त्यांचा सत्कार केला.
अजिंक्य रहाणेची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत भेट; नव्या इनिंगची चर्चा
क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर अजिंक्य रहाणेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने नव्या इनिंगबाबत चर्चांना उधाण आले आहे.
सुनेत्रा पवारांचा पदाधिकाऱ्यांना इशारा; ‘सक्रिय नसाल तर बदला’
सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना बदलण्याचे निर्देश देत संघटनेत फेरबदलांचे संकेत दिले.














