Maharashtra

Devendra Fadnavis BJP meeting

2030 पर्यंत पेट्रोल-डिझेलची 50 टक्के गरज शेतकरी भागवेल – देवेंद्र फडणवीस

2030 पर्यंत पेट्रोल-डिझेलची 50 टक्के गरज शेतकरी आणि उर्वरित 50 टक्के गरज EVमधून भागवली जाईल, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

CM Devendra Fadnavis on Ganeshotsav DJ

‘पुणेकरांनी या वादात न पडता उत्सव साजरा करा’; DJच्या मुद्द्यावर फडणवीसांचं आवाहन

गणेशोत्सवातील DJच्या वापरावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांना सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.

Bhaskar Jadhav on Maratha reservation

‘महायुतीला मराठा आरक्षण द्यायचंच नाही’; भास्कर जाधवांचा फडणवीसांवर निशाणा

भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत, सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नसल्याचा दावा केला आहे.

Manoj Jarange Maratha protest

मनोज जरांगेंचं मोठं आवाहन; ‘गुपचूप मुंबई गाठायला सुरुवात करा’

मराठा आरक्षणासाठी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी मनोज जरांगेंनी समर्थकांना गुपचूप मुंबई गाठण्याचं आवाहन केलं आहे.

Sanjay Raut meets Raj Thackeray

मतदार याद्यांवरून संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

SIR आणि मतदार याद्यांवरील आक्षेपाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली असून, दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा होणार आहे.

Manoj Jarange Patil addressing supporters about his secret plan for Mumbai protest

‘१२ तारखेपर्यंत हळूहळू मुंबईत घुसा’; मुंबईत २५ लाख मराठे जमवण्यासाठी जरांगेंची नवी रणनीती!

मनोज जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना १२ ते २० सप्टेंबर दरम्यान शांततेत मुंबईत दाखल होण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांना संशय न येऊ देता कसा असेल हा प्लान?

Twinkle Khanna takes a satirical dig at FDA commissioner Tukaram Mundhe food raids

‘माझा शाही मसाला मुघल काळातच एक्सपायर…’; तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर ट्विंकल खन्नाची भन्नाट फिरकी!

तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर 'मिसेस फनीबोन्स' ट्विंकल खन्नाने मिश्किल भाष्य केलं आहे. स्वतःच्या किचनवर धाड टाकल्याचा किस्सा सांगत तिने धमाल उडवली आहे.

Arshad Warsi talking about Kangana Ranaut and nepotism in Bollywood

बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा मुद्दा कुणी आणला? अर्शद वारसीने थेट नाव घेत केला मोठा खुलासा!

बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा वाद कंगना रणौतनेच सुरू केल्याचा खुलासा अभिनेता अर्शद वारसीने केला आहे. तसेच स्टार किड्सच्या संघर्षावरही त्याने रोखठोक मत मांडले.

Shinde Gat Mumbai Mayor strategy

मुंबई महापालिकेत सत्ता बदलणार? शिंदे गटाचं ‘मिशन टायगर’ सक्रिय

मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी शिंदे गटाचं ‘मिशन टायगर’ सक्रिय झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

Manoj Jarange Patil warning Maharashtra government about Maratha reservation protest in Mumbai

‘१५ दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर…’; जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुंबईत हालचाली, सरकारचं शिष्टमंडळ जाणार अंतरवालीत!

मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. तोडग्यासाठी उद्या मंत्र्यांचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला जाणार आहे.