Maharashtra
३० कोटींचा घोटाळा: संगणक चोरी ते ११२ एकर तारण; सचिन घायाळ केसची खळबळजनक ‘इनसाईड स्टोरी’
३० कोटींच्या कर्ज घोटाळ्यात संगणक चोरीपासून ते पत्नीच्या नावे जमिनीपर्यंतचे पुरावे आणि ८ दिवसांत गायब झालेले १६ कोटी; वाचा संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'.
चिकलठाणा पोलिसांची धडक कारवाई: १ लाखांच्या मुद्देमालासह दोन गोवंश तस्कर ताब्यात; ५ मुक्या जनावरांना जीवदान!
चिकलठाणा पोलिसांनी वरुड काजी शिवारात कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान छापा टाकून दोन गोवंश तस्करांना बेड्या ठोकल्या असून ५ जनावरांना जीवदान दिले आहे.
तुकाराम मुंढेंना थेट मुख्यमंत्री करा; अमित शाहांकडे पत्र, राज्यात चर्चेला उधाण
तुकाराम मुंढेंच्या धडाकेबाज कारवाईनंतर त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याची मागणी करत मराठी संघटनांनी अमित शाहांकडे पत्र पाठवलं आहे.
17 दिवसांच्या आंदोलनानंतर सरकार झुकलं! वसतिगृहातील DBT बंद, आता मेसची सुविधा
आदिवासी विद्यार्थ्यांचे 17 दिवसांचे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले असून सरकारने DBT बंद करून वसतिगृहांमध्ये मेस सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘महाराष्ट्र देशा’च्या दणक्यानंतर गोमांस तस्करांवरील कारवाया वाढल्या; पण चिकलठाणा, पाचोडसारखी धडक कारवाई MIDC पैठणमध्ये का नाही?
'महाराष्ट्र देशा'च्या बातमीनंतर जिल्ह्यात गोमांस तस्करांवरील कारवाया वाढल्या आहेत. मात्र, पाचोड आणि चिकलठाणा पोलिसांच्या तुलनेत पैठण पोलिसांच्या ढोरकीन कारवाईत मुख्य सूत्रधारांना वाचवल्याचा संशय बळावला आहे.
‘मुंबईच नाही, दिल्लीही हलवू शकतो’; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
मनोज जरांगे यांनी अंतरवालीत उपोषण सुरू करत मुंबई आंदोलनाची तारीख 12 तारखेला जाहीर करणार असल्याचे सांगितले.
पाचोड गोमांस कारवाई: १०० किलो मांस आणि ५ लाखांची टाटा सुमो जप्त! मुख्य आरोपी कुरेशी पळाला; मोबाईल उलगडणार तस्करीचे ‘कनेक्शन’
पाचोडमध्ये बागवान गल्लीत पोलिसांनी छापा मारून टाटा सुमो गाडीसह १०० किलो गोमांस जप्त केले असून, पळून गेलेल्या दोन तस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओबीसींच्या मुंबई आंदोलनाला पोलिसांचा नकार; 1 सप्टेंबरला आझाद मैदानात काय होणार?
1 सप्टेंबरला आझाद मैदानात होणाऱ्या ओबीसी आंदोलनाला मुंबई पोलिसांनी वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेचा हवाला देत परवानगी नाकारली आहे.
मोठी बातमी : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची नवी टीम तयार; 10 प्रवक्त्यांची यादी जाहीर
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जितेंद्र आव्हाडांसह 10 नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे.
कोट्यवधींचा दंड, कारवाई मात्र नावापुरती! ७३ कोटींच्या वसुलीसाठी शासनाच्या हाती फक्त ५७ लाखांची मालमत्ता? महसूल विभागाचा अजब कारभार
बीडमध्ये ७३ कोटींचा दंड वसूल करण्यासाठी फक्त ५७ लाखांच्या मालमत्तेवर बोजा टाकल्याचा धक्कादायक प्रकार. तहसीलदारांच्या भूमिकेवर संशय, उच्चस्तरीय चौकशीची मागणी.














