Maharashtra
‘धनुष्यबाण गोठवण्याची वेळ तुम्हीच आणली’; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीआधी संजय राऊतांनी शिंदे गटावर हल्लाबोल करत ‘आता नाही तर कधीच नाही’ असा दावा केला.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास CBIकडे; मुंबई हायकोर्टाचा मोठा आदेश
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले असून FIR नोंदवण्याचे निर्देशही दिले आहेत.
‘भाजपचा स्मृतीभ्रंश झाला असावा’; नारी शक्ती वंदन आंदोलनावर रोहित पवारांची खोचक टीका
रोहित पवारांनी नाशिकमधील भाजपच्या ‘नारी शक्ती वंदन’ आंदोलनावर टीका करत खड्ड्यांवर आंदोलन करण्याचा टोला लगावला.
छत्रपती संभाजीनगरात पोलिसांची धाड, १ लाखाचा गांजा जप्त
शेंद्रा कमंगर गावात स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून एका घरातून १ लाखाचा गांजा जप्त केला आहे. आरोपी सचिन डोंगरेवर NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेवराई तांड्यात पोलिसांची मोठी धाड; घरात लपवलेला गुटख्याचा साठा उघडकीस
चिकलठाणा पोलिसांनी गेवराई तांड्यात छापा टाकून ३७ हजारांचा अवैध गुटखा जप्त केला आहे. गोकुळ राठोडवर BNS आणि अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.
शिवसेना पक्ष-चिन्हाचा तिढा निर्णायक वळणावर; आजपासून शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीला आजपासून वेग येणार असून शिंदे गट सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडणार आहे.
OBC मंत्र्यांचा सरकारविरोधात एल्गार; भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बैठकीतून सभात्याग
ओबीसी योजनांच्या निधीवरून भुजबळांसह तीन मंत्र्यांनी महायुती सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत सभात्याग केला.
‘सकाळपर्यंत उत्तर द्या…’; विखे पाटलांचा जरांगेंना नवा प्रस्ताव, मध्यरात्री नेमकं काय शिजलं?
जरांगे पाटलांनी अधिकाऱ्यांना परत पाठवल्यानंतर, मंत्री विखे पाटलांनी मध्यरात्री एक नवा मसुदा पाठवला असून सकाळपर्यंत जरांगेंच्या उत्तराची प्रतीक्षा आहे.
‘ऑगस्ट कोरडा, आता सप्टेंबरमध्ये काय होणार?’; पावसाच्या ५८ टक्के तुटीमुळे दुष्काळाचं महासंकट!
विदर्भात ऑगस्ट महिन्यात ५८ टक्के पावसाची तूट नोंदवली असून, सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांवर दुष्काळाचे महासंकट ओढावण्याची शक्यता आहे.
‘इथे १५ दिवस रक्ताचा वास येत होता…’; अधिकाऱ्यांसमोर जरांगे पाटील भावूक, सरकारला अल्टिमेटम!
आंतरवाली सराटीत जालन्याच्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी चर्चा करताना मनोज जरांगे पाटील भावूक झाले. लाठीचार्जची आठवण सांगत त्यांनी सरकारला थेट जीआर काढण्याचा अल्टिमेटम दिला.














