IPL 2023 LSG vs MI | तामिळनाडू : सध्या सुरू असलेल्या आयपीएल 2023 (IPL) मध्ये प्रत्येक संघाने उत्तम कामगिरी दाखवली आहे. तर आता प्लेऑफ फेरीला सुरुवात झाली असून मुंबई इंडियन्स प्लेऑफ फेरीसाठी क्वालिफायर देखील झाली आहे. तसचं एलिमिनेटर सामना बुधवारी ( 24 मे) रोजी खेळवण्यात येणार असून हा सामना लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध मुंबई इंडियन्स ( MI) खेळला जाणार आहे.
LSG Vs MI आमनेसामने –
तसचं हा सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये ( M. A. Chidambaram Stadium) आयोजित करण्यात आलं आहे. तर लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्सच्या आतापर्यंतची कामगिरी बघता लखनऊ सुपर जायंट्स टीम MI साठी एक आव्हान असणार आहे. कारण लखनऊची एलिमिनेटर खेळण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. यामुळे या सामन्यामध्ये काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.
Lucknow Super Giants Team
दरम्यान, लखनऊ सुपर जायंट्स टीममध्ये | कृणाल पांड्या (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, प्रेराक मांकड, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवी बिश्नोई, युधवीर सिंग चरक, आवेश खान बेंच स्वप्नील सिंग, डॅनियल सॅम्स, आयुष बडोनी, दीपक होडो , अर्पित गुलेरिया, मोहसिन खान, मार्क वुड, रोमॅरियो शेफर्ड, करुण नायर, नवीन-उल-हक, मनन वोहरा, कृष्णप्पा गौथम आणि करण शर्मा.
Mumbai Indians Team
तर मुंबई इंडियन्स टीममध्ये | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्शद खान, सूर्यकुमार यादव, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, विष्णू विनोद, रमणदीप सिंग, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, ख्रिस जॉर्डन, जेसन बेहरेनडॉर्फ, संदीप वॉरियर, हृतिक शोकीन, डुआन जॅन्सन, राघव गोयल आणि रिले मेरेडिथ. हे खेळाडू आहेत. यामुळे उद्या ( 24 मे ) होणार हा सामना दोन्ही टीमसाठी महत्वाचा आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Hasya Jatra Dattu More | “जस्ट मॅरीड” असं कॅप्शन देत दत्तू मोरेचे पत्नीसह प्री वेडिंग फोटोशूट
- Ajit Pawar | त्र्यंबकेश्वरमध्ये धूप दाखवायची परंपरा आहे की नाही? अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले…
- Ashok Chavan | अशोक चव्हाणांवर घराणेशाहीचा आरोप; मुलगी श्रीजयाचे लावले भावी आमदार म्हणून पोस्टर
- Bacchu Kadu | जेवणाचं आमंत्रण हे जेवण केल्याशिवाय खरं नसतं; मंत्रिमंडळ विस्तारावरून बच्चू कडूंची टीका
- CSK Vs GT Qualifier 1 | पहिल्या क्वालिफायरमध्ये ‘या’ पाच खेळाडूंच्या कामगिरीवर असणार सर्वांचं लक्ष