Share

Hasya Jatra Dattu More | “जस्ट मॅरीड” असं कॅप्शन देत दत्तू मोरेचे पत्नीसह प्री वेडिंग फोटोशूट

Dattu More | मुंबई : सर्वांच्या घराघरात पोहचलेला आणि खळखळून हसवणारा टिव्ही शो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasya Jatra ) हा आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधील अनेक कलाकार आपल्या डायलॉग आणि अभिनयामुळे प्रत्येक्षकांच्या मनात घर करून आहेत. तर या शोमधील हास्यवीर म्हणून नावारूपाला आलेला आणि प्रेक्षकांना खळखळवून हसवणार दत्तू मोरे (Dattu More) नुकताच विवाहबंधनात अडकला … Read more

Published On: 

Dattu More | मुंबई : सर्वांच्या घराघरात पोहचलेला आणि खळखळून हसवणारा टिव्ही शो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasya Jatra ) हा आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधील अनेक कलाकार आपल्या डायलॉग आणि अभिनयामुळे प्रत्येक्षकांच्या मनात घर करून आहेत. तर या शोमधील हास्यवीर म्हणून नावारूपाला आलेला आणि प्रेक्षकांना खळखळवून हसवणार दत्तू मोरे (Dattu More) नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. त्याचे प्री वेडिंग फोटोशूटमधील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

दत्तू मोरे अडकला विवाहबंधनात

दत्तू मोरे (Dattu More) याने आज ( 23 मे) स्वाती घुनागेशी (Swati Ghunage) लग्नगाठ बांधली असल्याची माहिती मिळत आहे. तर दत्तूने कोणालाही न कळवता गुपचूप लग्न उरकलं आहे. ‘फ्रेम फायर स्टुडिओ’ या इन्स्टाग्राम पेजवरुन दत्तूचे काही फोटो शेअर करण्यात आल्यानंतर त्याने लग्नगाठ बांधली असल्याचं समजलं आहे.

Dattu More married with Swati Ghunage

दरम्यान, दत्तूने (Dattu More) पत्नीसह प्री वेडिंग फोटोशूट देखील केलं आहे. फोटोमध्ये त्याने आपल्या पत्नीसोबत वेगवेगळ्या पोज देत फोटो काढले आहेत. तसचं या फोटोंना “जस्ट मॅरीड” असं कॅप्शन देखील देण्यात आलं आहे. त्याच्या या फोटोवर कलाकार व चाहत्यांकडून भरपूर कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर प्री वेडिंगचे फोटो देखील चांगलेचं व्हायरल होत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install