Sunday - 4th June 2023 - 2:11 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result

Nitesh Rane | “त्र्यंबकेश्वरमध्ये धूप दाखवण्याची परंपरा…”; नितेश राणेंचा खुलासा

Nitesh Rane's disclosure about the tradition of Trimbakeshwar temple

by Mayuri Deshmukh
23 May 2023
Reading Time: 1 min read
Nitesh Rane | "त्र्यंबकेश्वरमध्ये धूप दाखवण्याची परंपरा..."; नितेश राणेंचा खुलासा

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये 13 जून रोजी मुस्लिम समाजातील भाविकांकडून मंदिरात मंदिरात दूध दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

Share on FacebookShare on Twitter

Nitesh Rane | नाशिक: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये 13 जून रोजी मुस्लिम समाजातील भाविकांकडून मंदिरात धूप दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला होता. मंदिरामध्ये धूप दाखवण्याची आमची परंपरा खूप जुनी आहे, असे स्पष्टीकरण मंदिरात शिरणाऱ्यांनी दिलं होतं. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी मोठा खुलासा केला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये अशी कोणतीही परंपरा नसल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

Nitesh Rane’s disclosure about the tradition of Trimbakeshwar temple

नितेश राणेंनी (Nitesh Rane) आज नाशिकला जाऊन त्रंबकेश्वर मंदिराला भेट दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना मोठा खुलासा केला. नितेश राणे म्हणाले, “या परिसरातील शांतता भंग करण्याचा आमचा हेतू नव्हता. मात्र, 13 मे रोजी घडलेल्या घटनेवरून जे काही गैरसमज पसरले होते, त्यामध्ये हिंदूंची बदनामी होत होती. म्हणून आज मी या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो आहे. उरूस निघाल्यानंतर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ धूप दाखवण्याची परंपरा आहे, असंच म्हटलं जात होतं. परंतु ग्रामस्थ आणि विश्वस्तांशी बोलल्यानंतर कळालं की इथे अशी कोणत्याही पद्धतीची परंपरा नाही.”

पुढे बोलताना ते (Nitesh Rane) म्हणाले, “उरुस मंदिराच्या बाहेरील परिसरात निघतो. ते लोक धूप दाखवतात? की काय करतात तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र 13 मे रोजी मंदिरात शिरलेले युवक जिहादी विचारांचे होते. मंदिर बंद असताना त्यांनी आतमध्ये येण्याचा हट्ट धरला होता. तुम्हाला जर धुपचं दाखवायची आहे, तर जसे सगळे आत येतात त्याप्रमाणेच या. हिंदू धर्म प्रथा परंपरेनुसार दर्शन घ्या आणि निघून जा.”

“मंदिरामध्ये दहा-पंधरा तरुण टोप्या घालून शिरले होते. त्याचबरोबर त्यांच्या हातात हिरवे झेंडे होते. जिहादी विचारांचे तरुण मंदिरात आले होते,” असं देखील ते (Nitesh Rane) यावेळी बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

  • Nitesh Rane | “तू सरपंच तरी…”; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला
  • Jayant Patil | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जयंत पाटीलांवर नाराज आहे का? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • Ajit Pawar | स्टॅम्प आणा, मी लिहून देतो; महाविकास आघाडी १०० टक्के एकत्र राहणार -अजित पवार
  • Ajit Pawar | “… म्हणून मी जयंत पाटीलांना फोन केला नाही”; अजित पवारांचं स्पष्टीकरण
  • Jayant Patil | मला सर्वांचे फोन आले, मात्र अजित पवारांचा फोन आला नाही – जयंत पाटील
SendShare24Tweet15Share
Previous Post

Nitesh Rane | “तू सरपंच तरी…”; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला

Next Post

Nitesh Rane | …तर आम्हाला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार नाही : नितेश राणे

ताज्या बातम्या

Sanjay Raut Vs Dada Bhuse संजय राऊत-दादा भुसे आमने-सामने; मंत्री दादा भूसेंनी काढता पाय घेतला
Editor Choice

Sanjay Raut Vs Dada Bhuse | संजय राऊत-दादा भुसे आमने-सामने; मंत्री दादा भूसेंनी काढता पाय घेतला

Naseeruddin Shah | मोदी प्रत्येक गोष्टीत धार्मिक पैलूंना सहभागी करतात - नसीरुद्दीन शाह
Editor Choice

Naseeruddin Shah | मोदी प्रत्येक गोष्टीत धार्मिक पैलूंना सहभागी करतात – नसीरुद्दीन शाह

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच्या 'त्या' वक्तव्यामुळं सिंधी समाज आक्रमक; आव्हाडांनी माफी मागावी, अन्यथा...
Editor Choice

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळं सिंधी समाज आक्रमक; आव्हाडांनी माफी मागावी, अन्यथा…

Vinayak Raut | फक्त भुंकण्यासाठी भाजपने नितेश राणेंना कुत्रा म्हणून पाळलं - विनायक राऊत
Editor Choice

Vinayak Raut | फक्त भुंकण्यासाठी भाजपने नितेश राणेंना कुत्रा म्हणून पाळलं – विनायक राऊत

महत्वाच्या बातम्या

Ajit Pawar Vs Sanjay Raut | संजय राऊतांमुळे महाविकास आघाडी फुटणार? उत्तर देत अजित पवार म्हणाले...
Editor Choice

Ajit Pawar Vs Sanjay Raut | संजय राऊतांमुळे महाविकास आघाडी फुटणार? उत्तर देत अजित पवार म्हणाले…

Pankaja Munde | एकनाथ खडसेंच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंचं विधान, म्हणाल्या "आलेल्या वादळाची दिशा..."
Editor Choice

Pankaja Munde | एकनाथ खडसेंच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंचं विधान, म्हणाल्या “आलेल्या वादळाची दिशा…”

Sanjay Shirsat लायकी नसलेल्या माणसाला एका महिलेपासून मुल... ; संजय शिरसाटांचा संजय राऊतांबद्दल मोठा गौप्यस्फोट
Editor Choice

Sanjay Shirsat | “लायकी नसलेल्या माणसाला एका महिलेपासून मुल…” ; संजय शिरसाटांचा संजय राऊतांबद्दल मोठा गौप्यस्फोट

Sanjay Raut Vs Dada Bhuse संजय राऊत-दादा भुसे आमने-सामने; मंत्री दादा भूसेंनी काढता पाय घेतला
Editor Choice

Sanjay Raut Vs Dada Bhuse | संजय राऊत-दादा भुसे आमने-सामने; मंत्री दादा भूसेंनी काढता पाय घेतला

NEWSLINK

Sanjay Raut Vs Ajit Pawar | धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं; राऊत प्रकरणावर अजित पवारांची माघार; म्हणाले

Gautami Patil | गौतमीने बिहारमध्ये जाऊन गोंधळ आणि राडा घालावा- छोटा पुढारी

SSC Result | 10 वी चा निकाल कधी आणि कसा बघायचा? जाणून घ्या

Gautami Patil | “त्यात माझा काय दोष…”; आयोजकांवर गुन्हे दाखल प्रकरणी गौतमीची प्रतिक्रिया

Gautami Patil | गौतमी पाटील करणार राजकारणात प्रवेश? गौतमीचा मोठा खुलासा

Sanjay Raut | शिवसैनिकांचं संजय राऊतांविरुद्ध ‘जोडे मारो’ आंदोलन! नक्की काय आहे प्रकरण?

Sanjay Raut | नेहमीचं रडगाणं सोडून पंकजा मुंडेंनी परिणामाचा विचार न करता निर्णय घ्यावा – संजय राऊत

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In