Sports Authority Of India | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority Of India) यांच्या आस्थापनेवरील व्यवस्थापक पदाच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आजपासून ऑनलाईन अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Sports Authority Of India) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Sports Authority Of India) इच्छुक उमेदवार दिनांक 28 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहीत मिळवण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाइटला भेट देऊ शकतात.
जाहिरात पाहा (View Ad)
https://drive.google.com/file/d/1Nx9KD5OKluvyv5-RyuP6CN_CnrptTG2r/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
https://sportsauthorityofindia.gov.in/sai/
महत्वाच्या बातम्या
- CDAC Recruitment | CDAC नोएडा यांच्यामार्फत ‘या’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Jayant Patil – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ चिन्ह जाणार? जयंत पाटील म्हणाले…
- Garlic Water | सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या पाण्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे
- UPSC Recruitment | यूपीएससी यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Amla Juice | उन्हाळ्यामध्ये आवळ्याच्या रसाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे
८ लाख सैनिक असूनही… तुम्ही नालायक आणि निकम्मे आहात; शाहिद आफ्रीदीची मोदी सरकार, लष्करावर टीका