Share

CDAC Recruitment | CDAC नोएडा यांच्यामार्फत ‘या’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

CDAC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: प्रगत संगणक विकास केंद्र, नोएडा यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आह. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. प्रगत संगणक विकास … Read more

Published On: 

CDAC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: प्रगत संगणक विकास केंद्र, नोएडा यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आह. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC Recruitment) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 140 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियान आणि प्रकल्प अभियंता पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार आजपासूनच ऑनलाईन अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (CDAC Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (CDAC Recruitment) इच्छुक उमेदवारांना दिनांक 12 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply Online)

https://careers.cdac.in/advt-details/ND-2132023-EY1CX

जाहिरात पाहा (View Ad)

https://careers.cdac.in/advt-details/ND-2132023-EY1CX

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.cdac.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही