IPL 2024 | पोट कमी कर, सीएसके मधून खेळवतो’; महेंद्रसिंग धोनीची ‘दिग्गज’ खेळाडूला ऑफर

If Mohammad Shahzad loses 20kg, I will pick him for CSK - MS Dhoni

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 MS DHONI 2019 पासून धोनी  IPL मधून निवृत्त होणार बोलले जात आहे मात्र आता धोनी 2024 ची आयपीएलही खेळणार असून चेन्नईच्या कर्णधारपदाची जबाबादारी त्याच्याकडे आहे.

येत्या 19 तारखेला आयपीएलचा लिलाव दुबईत पार पडला जाणार आहे. CSK ने दुबईत IPL 2024 लिलावापूर्वी सोडलेल्या खेळाडूंची यादी प्रकशित केली आहे. चेन्नई सुपर किंग्स (CSK) 32.1 कोटी रुपयांच्या बजेटसह, चेन्नईकडे अजूनही संघात सहा स्लॉट आहेत, त्यापैकी तीन परदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत.

अफगाणिस्तान संघाचा माजी कर्णधार असगर अफगाण याने एक मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाला कि, मी धोनीला मोहम्मद शहजाद हा तुझा खूप मोठा फॅन असल्याचं सांगितले होते त्यावर धोनी म्हणाला मोहम्मद शहजादने पोट कमी करावे आणि 20 किलो वजन कमी केले तर त्याला सीएसकेमध्ये बॅट्समन म्हणून संघात घेईल.

दरम्यान, धोनीच्या ऑफरनंतर अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहजाद याचे वजन 5 किलोने वाढल्याचं असगर अफगाणने ( माजी कर्णधार) सांगितलं.

IPL 2024: CSK Released Players List

बेन स्टोक्स, ड्वेन प्रिटोरियस, भगत वर्मा, सुभ्रांशु सेनापती, अंबाती रायुडू, काइल जेमिसन, आकाश सिंग, सिसांडा मगाला असे दिग्गज खेळाडू CSK ने सोडेल आहेत.

CSK Squad Ahead Of IPL 2024 Auction

IPL 2024 लिलावापूर्वी CSK संघात एमएस धोनी (C/Wk), मोईन अली, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), तुषार देशपांडे, शिवम दुबे, रुतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथीशा पाथिराना, अजिंक्य रहाणे, मिचेल सँटनर, शेख रशीद, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, महीश थीकशाना.

All About Chennai Super Kings IPL Team । CSK IPL Stats

चेन्नई सुपर किंग्स कडून दिग्गज भारतीय खेळाडूंना नारळ

चेन्नई सुपर किंग्स खेळाडूंची यादी आणि खेळाडूंच्या किमती

महत्त्वाच्या बातम्या