IPL 2024 CSK Players List – चेन्नई सुपर किंग्स कडून दिग्गज भारतीय खेळाडूंना नारळ; वाचा यादी

IPL 2024 CSK Players List –  CSK ने दुबईत IPL 2024 लिलावापूर्वी सोडलेल्या खेळाडूंची यादी प्रकशित केली आहे. चेन्नई सुपर किंग्स (CSK) 32.1 कोटी रुपयांच्या बजेटसह, चेन्नईकडे अजूनही संघात सहा स्लॉट आहेत, त्यापैकी तीन परदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत. दुबई येथे 19 डिसेंबर रोजी होणाऱ्या आगामी आयपीएल मिनी-लिलावात चांगले खेळाडू  मिळवणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.

IPL 2024: CSK released players list

बेन स्टोक्स, ड्वेन प्रिटोरियस, भगत वर्मा, सुभ्रांशु सेनापती, अंबाती रायुडू, काइल जेमिसन, आकाश सिंग, सिसांडा मगाला असे दिग्गज खेळाडू CSK ने सोडेल आहेत.

  • आकाश सिंग – 20 लाख
  • अंबाती रायुडू (निवृत्त) – 6.7 कोटी
  • बेन स्टोक्स – 16.2 कोटी
  • भगत वर्मा – 20 लाख
  • ड्वेन प्रिटोरियस – ५० लाख
  • काइल जेमिसन -1 कोटी
  • सिसांडा मगला – ५० लाख
  • सुभ्रांशू सेनापती – 20 लाख रुपये

CSK Squad ahead of IPL 2024 Auction

IPL 2024 लिलावापूर्वी CSK संघात एमएस धोनी (c/wk), मोईन अली, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), तुषार देशपांडे, शिवम दुबे, रुतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथीशा पाथिराना, अजिंक्य रहाणे, मिचेल सँटनर, शेख रशीद, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, महीश थीकशाना.

IPL 2024: CSK Players List with Price

  • एमएस धोनी – 12 कोटी 
  • मोईन अली – 8 कोटी 
  • दीपक चहर – 14 कोटी रु
  • डेव्हॉन कॉनवे – 1 कोटी
  • तुषार देशपांडे  – 20 लाख रु
  • शिवम दुबे – ४ कोटी रु
  • रुतुराज गायकवाड –  6 कोटी
  • राजवर्धन हंगरगेकर – 1.50 कोटी
  • रवींद्र जडेजा – 16 कोटी रु
  • अजय मंडल –  20 लाख
  • मुकेश चौधरी – 20 लाख रु
  • मथीशा पथिरना –  20 लाख
  • अजिंक्य रहाणे – ५० लाख रु
  • शेख रशीद – 20 लाख रु
  • मिचेल सँटनर – 1.90 कोटी रु
  • सिमरजीत सिंग – 20 लाख रु
  • निशांत सिंधू – ६० लाख रु
  • प्रशांत सोळंकी – 1.20 कोटी
  • महीश थीकशाना –  70 लाख रुपये

All About Chennai Super Kings IPL Team । CSK IPL Stats

  • चेन्नई सुपर किंग्सकडे (CSK) 5 आयपीएल ट्रॉफी आहेत. ( IPL ट्रॉफी वर्ष – 2010, 2011, 2018, 2021, 2023)
  • चेन्नई सुपर किंग्स (CSK) आतापर्यन्त 10 फायनल सामने खेळाला आहे. कोणताही संघाला अशी कामगिरी करता आलेली नाही. सातत्य आणि दबावाखाली कामगिरी करण्याची क्षमता CSK कडे आहे.
  • चेन्नई सुपर किंग्स (CSK) 12 वेळा प्लेऑफ पात्र झाले आहेत, केवळ दोनदाच ते प्लेऑफ मधून बाहेर पडले.
  • 194 सामन्यांमध्ये 121 वेळा विजय चेन्नई सुपर किंग्सने मिळवला आहे.
  • एमएस धोनी: CSK साठी सर्वाधिक सामने कर्णधार (200) आणि सर्वाधिक झेल (175)
  • रवींद्र जडेजा: IPL मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा आणि सर्वाधिक पर्पल कॅप्स (५) विजेता.

IPL 2024 Auction Date and Time

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 2024 हंगामासाठी मिनी-लिलाव 19 डिसेंबर 2023 रोजी दुबईमध्ये होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.