Mohammed Shami | हार्दिक पांड्यानंतर शमी देखील सोडणार गुजरात? गुजरात टायटन्सने व्यक्त केली खंत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mohammed Shami | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2024 ( IPL 2024 ) ची सर्व संघ जोरदार तयारी करत आहे.

19 डिसेंबर 2023 रोजी आयपीएलचा लिलाव होणार आहे. आयपीएलच्या लिलावामध्ये आपल्याला अनेक संघात मोठे बदल झालेले दिसले आहे.

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे. या घटनेनंतर गुजरातचे सीईओ अरविंदर सिंग यांनी मोठा गौप्यस्पोट केला आहे.

ट्रेड ऑफ विंडो दरम्यान हार्दिक पांड्यासह मोहम्मद शमीने ( Mohammed Shami ) देखील इतर संघांसोबत संपर्क साधला असल्याचं अरविंद सिंग यांनी सांगितलं आहे.

अरविंद सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हार्दिक पांड्याप्रमाणे मोहम्मद शमी  ( Mohammed Shami ) यांनी देखील इतर संघांसोबत संपर्क साधला आहे.

त्याने  ( Mohammed Shami ) केलेला हा प्रकार आम्हाला मान्य नसल्याचं गुजरातच्या सीईओने म्हटलं आहे. अशा प्रकारचा  ( Mohammed Shami ) परस्पर संपर्क करणं हे बीसीसीआयच्या आयपीएल ट्रेडिंग नियमांच्या विरुद्ध असल्याचा देखील त्यांनी सांगितलं आहे.

यानंतर मोहम्मद शमी  ( Mohammed Shami ) गुजरात टायटन्स संघाला सोडणार होता, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

Players released by Gujarat Titans

 • ओडेन स्मिथ
 • अल्झारी जोसेफ
 • शिवम मावी
 • उर्वशी पटेल
 • प्यश दयाल
 • केसी भरत
 • रदीप सांगवान
 • दसुन शानका

Players retained by Gujarat Titans

 • वृद्धीमान साहा
 • केन विलियमसन
 • अभिनव मनोहर
 • बी. साई सुदर्शन
 • दर्शन नाळकांडे
 • राशिद खान
 • जोशुआ लिटिल
 • मोहित शर्मा
 • विजय शंकर
 • डेव्हिड मिलर
 • शुभमन गिल
 • मॅथ्यू वेड
 • नूर अहमद
 • साई किशोर
 • राशिद खान
 • जोशुआ लिटिल
 • मोहित शर्मा

महत्वाच्या बातम्या