IPL 2024 RCB Players List – रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमध्ये खेळणार ‘हे’ दिग्गज खेळाडू; वाचा खेळाडूंची यादी

IPL 2024 RCB : RCB ने दुबईत IPL 2024 लिलावापूर्वी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी प्रकशित केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने (RCB)  18 खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिटेन्शन लिस्टमध्ये विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज आणि इतर खेळाडूंचा समावेश आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने (RCB) वानिंदू हसरंगा, जोश हेझलवूड आणि हर्षल पटेल यांसारख्या नामांकित खेळाडूंना सोडून दिले. आरसीबी मयंक डागर १.७ कोटी ( मुंबई इंडियन्स ) आणि कॅमेरून ग्रीन 17.5 कोटी ( सनरायझर्स हैदराबाद ) बोली लावली आहे.  

IPL 2024: RCB retained players list

फाफ डू प्लेसिस (सी), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, विजयकुमार विशक, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार.

IPL 2024: RCB released players list (सोडलेल्या खेळाडूंची यादी )

वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हिड विली, वेन पारनेल, सोनू यादव, अविनाश सिंग, सिद्धार्थ कौल, केदार जाधव

RCB released players list for IPL Auction 2024

RCB ने IPL लिलाव 2024 साठी खेळाडूंची यादी जाहीर केली

  • वानिंदू हसरंघा – 10.75 कोटी 
  • हर्षल पटेल  – 10.75 कोटी 
  • जोश हेझलवूड – 7.75 कोटी 
  • फिन ऍलन – 80 लाख
  • मायकेल ब्रेसवेल –  1 कोटी
  • डेव्हिड विली – 2 कोटी 
  • वेन पारनेल-  ७५ लाख 
  • सोनू यादव – 20 लाख 
  • अवयाश सिंग – ६० लाख 
  • सिद्धार्थ कौल –  ७५ लाख 
  • केदार जाधव रु – 1 कोटी
  • शादाब अहमद – २.४ कोटी 

RCB Squad of IPL 2024 Auction

आयपीएल 2024 लिलावापूर्वी RCB संघ

फाफ डू प्लेसिस (OS), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल (OS), मोहम्मद सिराज, दिनेश कार्तिक, रजत पाटीदार, विल जॅक्स (OS), रीस टोपले (OS), सुयश प्रभुदेसाई, महिपाल लोमर , अनुज रावत, कर्ण शर्मा, आकाश दीप, विशक विजयकुमार, मनोज भंडागे, राजन चौधरी, हिमांशू शर्मा, मयंक डागर (ट्रेड इन).

IPL 2024: किंमतीसह RCB खेळाडूंची यादी

  • फाफ डु प्लेसिस – ७ कोटी
  • विराट कोहली – 15 कोटी
  • रजत पाटीदार-  20 लाख 
  • ग्लेन मॅक्सवेल-  11 कोटी 
  • अनुज रावत – 3.4 कोटी 
  • दिनेश कार्तिक –  5.5 कोटी
  • सुयश प्रभुदेसाई – ३० लाख 
  • विल जॅक्स – 3.2 कोटी
  • महिपाल लोमरोर – 95 लाख 
  • कर्ण शर्मा – ५० लाख 
  • मनोज भंडगे – 20 लाख 
  • विशक विजयकुमार – 20 लाख 
  • आकाश दीप – 20 लाख 
  • मोहम्मद सिराज – ७ कोटी 
  • रीस टोपली – 1.9 कोटी
  • हिमांशू शर्मा – 20 लाख 
  • राजन कुमार –  20 लाख 

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरRoyal Challengers Bangalore

होम ग्राउंड: एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू ( M Chinnaswamy Stadium, Bengaluru )
आयपीएल ट्रॉफी : 0
मालक: डियाजिओ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

लोकप्रियतेच्या चार्टवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर उच्च आहे परंतु त्यांना आतापर्यंत Ipl ट्रॉफी जिंकता आलेली नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर तीन वेळा उपविजेते राहिले आहेत. फ्रँचायझी साठी 464 कोटी रु. (सुमारे Us$111.6 दशलक्ष) मोजले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 2008 मध्ये दुसरी सर्वात महागड्या फ्रेंचायझी होती. संघाची मालकी युनायटेड ब्रेवरीज लिमिटेडचे अध्यक्ष विजय मल्ल्या यांच्याकडून 2015 मध्ये डियाजिओ इंडियाकडे आली.

महत्वाच्या बातम्या 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.