Shubman Gill – शुभमन गिलचा सारा तेंडुलकरला गोलीगत धोका? लंडनला फिरतोय दुसऱ्या पोरीसोबत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shubman Gill – टीम इंडियाचा प्रिन्स शुभमन गिल ( Shubman Gill ) आणि सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या सतत समोर येत असतात. शुभमन-साराने आजपर्यंत आपल्या नात्याविषयी काहीही सांगितलेले नाही. विश्वचषकादरम्यान भारताच्या सामन्यांदरम्यान सारा तेंडुलकर क्रिकेट स्टेडियममध्ये दिसली होती.

त्यानंतर दोंघांमध्ये अफेयर असल्याच्या चर्चाना उधाण आले होते. अश्यातच आता टीम इंडियाचा प्रिन्स शुभमन गिल अभिनेत्री अवनीत कौरसोबत लंडन दौऱ्यावर आहे. गिल अवनीतसोबत दिसल्याने शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरचे ब्रेकअप झाल्याच्या सोशल मीडियावर चर्चा आहेत.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अवनीत कौर आणि शुभमन गिल लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.  फोटोत त्यांच्या सोबत मित्रही दिसत आहेत. शुभमन गिल ( Shubman Gill ) ब्राऊन लाँग ब्लेझरमध्ये दिसत आहे, तर अवनीत कौर ब्लॅक लूकमध्ये आहे.

Shubman Gill With Avneet Kaur In London Sara Tendulkar
Social media users say that Shubhman Gill and Sara Tendulkar have broken up

शुभमन गिल आणि अवनीत कौर ( Avneet Kaur ) सद्या तरी रिलेशनशिपमध्ये नाहीत. त्यामुळे अफेयरच्या चर्चाना पूर्णविराम मिळणार आहे.  शुभमन आणि अवनीत  एक म्युझिक व्हिडिओ करत आहेत. त्याच्या शूट साठी ते लंडनला गेल्याचे माहिती मिळत आहे.  क्रिकेट सोबत शुभमन गिल म्युझिक व्हिडिओमध्ये आपले नशीब आजमवणार आहे.

महत्वाच्या बातम्या