IPL 2023 | आज ( 26) मुंबई इंडियन्स क्वॉलिफायर 2 चा सामना गुजरात टायटन्स बरोबर (MI vs GT Qualifier 2) खेळत आहे. तर गेल्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indian’s) लखनऊ सुपर जायंट्सला (Suryakumar Yadav)LSG) 81 धावांनी हारवल होत. तर आता सर्वांचं लक्ष मुंबईचा स्टार फलंदाज सुर्यकुमार यादवकडे (लागलं आहे. तो गुजरात टायटन्स बरोबरच्या सामन्यात उत्तम कामगिरी करेल का? याकडे चहत्यांचं लक्ष लागलं आहे. तसचं आता मुंबई इंडियन्सचा खेळाडू कॅमरून ग्रीन (Cameron Green) याने सूर्यकुमार यादवचं कौतूक केलं आहे.
Cameron Green commnet On Suryakumar Yadav
कॅमरून ग्रीन (Cameron Green) म्हणाला, कर्णधार रोहित शर्माला ( Rohit Sharma) IPL असेल किंवा कोणतीही मॅच असेल ती कशी खेळायची याची सवय आहे. यामुळे आजून आम्ही शिकत आहोत. परंतु, “सूर्यकुमार यादवसोबत (Suryakumar Yadav) फलंदाजी करणे ही जगातील सर्वांत सोपी गोष्ट आहे”. कारण त्याला जर स्ट्राइक दिली आणि एकादा जरी लूज बॉल मिळाला तर तो बॉल सुर्यकुमार बॉन्ड्रीच्या बाहेर घालवतो. यामुळे त्याच्यासोबत खेळण सोप्प आहे. अशा शब्दांत कॅमरून ग्रीनने सुर्यकुमारचं (Suryakumar Yadav) कौतुक केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
- IPL 2023 Qualifier 2 GT Vs MI Match – मुंबई इंडियन्स फॅन्स साठी आनंदाची बातमी; मॅच २० षटकांचीच; तर सुरु होणार…
- IPL 2023 GT Vs MI | नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये महामुकाबला
- Pre Wedding Photoshoot | प्री वेडिंग शूटला बंदी, लग्नाअगोदर वधू-वरांना फिरायला जाण्यास मनाई; ‘या’ समाजाचा धाडसी निर्णय
- EKNATH SHINDE TEAM VS BJP – भाजप-शिंदे गटात वादाला सुरवात; शिंदे गटाला सावत्रपणाची वागणूक – शिंदे गट
- GT Vs MI | आजचा सामना पावसामुळे रद्द झाल्यास कोण जाणार फायनलमध्ये? जाणून घ्या