India
“हा तो देश नाही, जिथे मी मोठा झालो”; नसीरुद्दीन शाहांचा संताप
मुंबई विद्यापीठाने अपमान केल्याचा नसीरुद्दीन शाह यांचा आरोप! "सरकारवर टीका करणे देशद्रोह आहे का?" असा सवाल करत त्यांनी सद्यस्थितीवर बोट ठेवले.
अभिषेक शर्माचा जोडीदार कोण? ईशान किशन की संजू सॅमसन?; सूर्याच्या एका निर्णयानं पलटलं गणित!
सराव सामन्यात ईशान किशनची २० चेंडूत ५३ धावांची वादळी खेळी! संजू सॅमसनला ओपनिंगवरून हटवत सूर्यानं मोठे संकेत दिले. तिलक वर्माही फॉर्ममध्ये परतला.
सोन्याच्या भावात वाढ; एका दिवसात चांदी १० हजारांनी महागली, सोन्यानेही ओलांडली सीमा!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात कर कमी करण्याच्या निर्णयानंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असून, चांदी एका दिवसात १० हजारांनी महागली आहे.
‘लाडकी बहीण’ योजनेचं नाव बदलणार? अजितदादांच्या नावाची मागणी होताच फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!
लाडकी बहीण योजनेला दिवंगत अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी अमोल मिटकरी यांनी केली असून, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "आम्ही बसून निर्णय घेऊ" अशी प्रतिक्रिया दिली आहे.
लाडक्या बहिणींची दिवाळी! आता थेट ४५०० रुपये खात्यात जमा होणार; सरकारचा मोठा निर्णय
लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसीमुळे रखडलेले तीन महिन्यांचे हप्ते आता एकत्र मिळणार असून, पात्र महिलांच्या खात्यात ४५०० रुपये जमा केले जाणार आहेत.
वर्ल्डकपमध्ये भारताला ‘या’ गोष्टीपासून मोठा धोका; धोनीने स्पष्टच सांगितलं, म्हणाला “मी सुद्धा…”
टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडिया सज्ज असली तरी 'दव' फॅक्टरमुळे मोठा फटका बसू शकतो, अशी भीती महेंद्रसिंह धोनीने व्यक्त केली आहे.














