Share

IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबदारी

Indian women’s squad announced for England tour with Harmanpreet Kaur as captain; matches start from June 28.

Published On: 

IND vs ENG - Indian women's squad announced for England tour with Harmanpreet Kaur as captain; matches start from June 28.

🕒 1 min read

IND vs ENG : भारतीय महिला क्रिकेट संघाचा आगामी इंग्लंड दौरा निश्चित झाला असून, बीसीसीआयने महिला संघाची अधिकृत घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौरला वनडे आणि टी20 दोन्ही संघांचे नेतृत्व देण्यात आले आहे, तर उपकर्णधारपदाची जबाबदारी स्मृती मंधानाकडे सोपवण्यात आली आहे.

या दौऱ्यात भारत 5 टी20 आणि 3 वनडे सामने खेळणार आहे. टी20 मालिका 28 जूनपासून सुरू होणार असून, वनडे मालिका 16 जुलैपासून खेळली जाणार आहे. संपूर्ण दौरा 22 जुलैपर्यंत चालणार आहे.

IND vs ENG : Indian women’s squad announced for England tour

वनडे संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया, तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, शुची उपाध्याय, अमनज्योति कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, सायली सातघरे

टी20 संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, शुची उपाध्याय, अमनज्योत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, सायली सातघरे

📅 भारत-इंग्लंड महिला क्रिकेट वेळापत्रक:

सामनादिनांकवेळ
भारत vs इंग्लंड – 1रा टी2028 जूनसंध्याकाळी 7 वाजता
भारत vs इंग्लंड – 2रा टी201 जुलैरात्री 11 वाजता
भारत vs इंग्लंड – 3रा टी204 जुलैरात्री 11.05 वाजता
भारत vs इंग्लंड – 4था टी209 जुलैरात्री 11 वाजता
भारत vs इंग्लंड – 5वा टी2012 जुलैरात्री 11.05 वाजता
भारत vs इंग्लंड – 1रा वनडे16 जुलैसंध्याकाळी 5.30 वाजता
भारत vs इंग्लंड – 2रा वनडे19 जुलैदुपारी 3.30 वाजता
भारत vs इंग्लंड – 3रा वनडे22 जुलैसंध्याकाळी 5.30 वाजता

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!