Education
MPSC पेपरफुटीच्या न्यायालयीन चौकशीची शासनाची तयारी; मात्र अध्यक्षांचा राजीनामा का? देवेंद्र फडणवीसांचा सवाल
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यास राज्य सरकार तयार आहे. मात्र, हे आंदोलन राजकीय असून न्यायालयाचा अवमान असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
“अशी अवस्था असेल तर आंदोलनं का होणार नाहीत?”; शाळा-वसतिगृहांच्या दुरवस्थेवरून फडणवीसांनी अधिकाऱ्यांना फटकारले
राज्यातील शाळा आणि वसतिगृहांच्या दुरवस्थेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत, दुरुस्तीसाठी डीपीडीसीमधून निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे आक्रमक; सरकारला दिला ‘महाराष्ट्र बंद’चा इशारा
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि शेतकरी कर्जमाफीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुण्यातून सरकारला 'महाराष्ट्र बंद'चा इशारा देत मुंबईत भव्य आंदोलनाची घोषणा केली.
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी; राज्य सरकारला ३ आठवड्यांत आराखडा सादर करण्याचे निर्देश
पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने राज्य सरकारला तीन आठवड्यांत भरती प्रक्रियेचा आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
‘काळ्याकुट्ट भुवया घेऊन.. अगं बाई तू ये’ रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ यांच्यात वैयक्तिक पातळीवर आरोप-प्रत्यारोप
पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ यांच्यात वाद पेटला असून, दोन्ही नेत्यांनी एकमेकींवर अत्यंत गंभीर वैयक्तिक आरोप केले आहेत.
एमपीएससी विद्यार्थी समाजकंटक नाहीत; आंदोलनाविरोधात याचिका करणाऱ्यांना मुख्य न्यायाधीशांची चपराक
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाविरोधात याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यांना न्यायालयाने फटकारले. भरतीत घोळ झाल्यास विद्यार्थ्यांना आंदोलनाचा अधिकार असल्याचे मुख्य न्यायाधीशांनी स्पष्ट केले.
MPSC आंदोलनातील व्हिडीओवरून वाद; नवनाथ बन लक्षात ठेव, तुला सुट्टी देणार नाही: शिवराज मोरे
एमपीएससी आंदोलनातील व्हायरल व्हिडीओवरून भाजप नेते नवनाथ बन आणि युवक काँग्रेसचे शिवराज मोरे यांच्यात शाब्दिक चकमक, मोरेंचा मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा.
उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानंतरही रोहित पवारांचा माघार घेण्यास नकार, सरकारला ३ आठवड्यांत आराखडा देण्याचे निर्देश
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला तीन आठवड्यांत भरतीचा आराखडा देण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र रोहित पवारांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला.
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आयोगाच्या अध्यक्षांवर कारवाईसाठी राज्यपालांकडे समितीची शिफारस
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले असून, आयोगाच्या आजी-माजी अध्यक्ष आणि सदस्यांवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे समिती स्थापन करण्याची विनंती केली आहे.
नागपूर पदवीधरमधून नितेश कराळे मास्तर अपक्ष लढणार; ५ ऑक्टोबरला भरणार उमेदवारी अर्ज
नागपूर पदवीधर मतदारसंघातून नितेश कराळे मास्तर अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. ५ ऑक्टोबरला ते रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.












