Education
रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, ४०-४० लाखांना विकला गेला FDA पेपर
एमपीएससीने औषध निरीक्षक भरती रद्द केल्यानंतर रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट. एजंटांमार्फत तब्बल ४० लाखांना पेपर विकला गेल्याचा त्यांनी गंभीर आरोप केला आहे.
MPSC | पेपरफुटीच्या आरोपानंतर FDA औषध निरीक्षक भरती अखेर रद्द, विद्यार्थ्यांच्या लढ्याला मोठं यश
पेपरफुटी प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या अहवालानंतर एमपीएससीने FDA औषध निरीक्षक भरती रद्द केली असून, उमेदवारांसाठी विनाशुल्क फेरपरीक्षा घेतली जाणार आहे.
MPSC पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; फेरपरीक्षेची केली मागणी
औषध निरीक्षक भरती पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंची भेट घेत परीक्षा रद्द करून फेरपरीक्षेची मागणी केली.
‘8.7 कोटी तरुण ना शिक्षणात, ना नोकरीत’; मोदी सरकारवर खर्गेंचा हल्लाबोल
8.7 कोटी तरुण शिक्षण, नोकरी किंवा प्रशिक्षणापासून दूर असल्याचा दावा करत खर्गेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
लता मंगेशकर विद्यापीठाला मंजुरी; मंत्रिमंडळाचे 4 मोठे निर्णय
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लता मंगेशकर विद्यापीठासह दोन विद्यापीठांना मंजुरी आणि क्रीडा, महसूल व न्यायव्यवस्थेबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
Gen Z वर मोदी सरकारचा फोकस; केंद्रीय मंत्री विद्यार्थ्यांच्या थेट भेटीला जाणार
Gen Z सोबत थेट संवाद वाढवण्यासाठी मोदी सरकारचा ‘एक दिवस, एक विद्यापीठ’ उपक्रम सुरू होणार असून केंद्रीय मंत्री विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.
NEET-UG आंदोलनाचे प्रश्न लोकसभेत का नाकारले? सौरभ दास यांचा सरकारवर थेट हल्लाबोल
नीट-युजी परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबतचे प्रश्न लोकसभेत फेटाळण्यात आल्याने सौरभ दास यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
‘शिक्षण व्यवस्था सुधारली नाही तर आंदोलन करणार’; रामदेव बाबांचा सरकारला इशारा
रामदेव बाबा यांनी Gen Z आंदोलनाचे कौतुक करत शिक्षण व्यवस्था सुधारली नाही तर आंदोलनाचा इशारा दिला.
सरकारचा लपंडाव बंद करा; NEET आंदोलनातील FIR रद्द करण्याची ठाकरेंची मागणी
NEET आंदोलनातील विद्यार्थ्यांवर दाखल झालेले सर्व FIR रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! अमित ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
तामिळनाडूच्या सर्वपक्षीय एकजुटीचं कौतुक करत अमित ठाकरे यांनी महाराष्ट्रातही विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी राजकारणापेक्षा शिक्षणाला प्राधान्य द्यावं, असं आवाहन केलं आहे.














