Teacher Student Romance । मुख्याध्यापिका-विद्यार्थी रोमान्सचे पुढे काय झाले? वाचा सविस्तर

Karnataka Teacher suspended romantic photoshoot with student

Teacher Student Romance Kissing । काही दिवसापूर्वी  विद्यार्थ्याचे मुख्याध्यापिकेसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्या फोटोत विद्यार्थ्याने प्रिन्सिपलला उचलून घेतलय तसेच मिठी मारताना, पप्पी घेतांना दिसत होता.

हि घटना कर्नाटकच्या चिक्काबल्लापूर जिल्ह्यातील चिंतामणी तालुक्यातील मुरुगामल्ला गावातील आहे. फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पुष्पलथा असे या मुख्याध्यापिकेचे नाव आहे.

शाळेची सहल २२ ते २५ डिसेंबर दरम्यान होरानाडू, याना आणि अन्य ठिकाणी गेली होती. त्या दरम्यान चुंबनाचे व्हिडीओ आणि फोटो घेतले होते.

Karnataka Teacher Romantic Photoshoot, Kissing With Student

रोमँटिक फोटोशूटचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आई-वडिलांनी मुख्याध्यापिके विरोधात गटशिक्षण अधिकारी (बीईओ) यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रार मिळाल्यानंतर बीईओ उमा देवी यांनी शाळेचा दौरा करत मुख्याध्यापिकेला निलंबित केलं होते.

The Karnataka Principal-Student Love Affair

सूत्रांच्या माहितीनुसार मुख्याध्यापिका-विद्यार्थी यांच्यात प्रेमसंबंध होते. आणि शाळेच्या सहली दरम्यान हे फोटोशूट करण्यात आले. विद्यार्थ्याने मुख्याध्यापिकेला आनंदाने मिठी मारली आहे. विद्यार्थ्यावर कुठलीही जबरदस्ती झाली नसावी, विद्यार्थ्याच्या संमतीने हे रोमँटिक फोटोशूट झाल्याचा अंदाज लावण्यात आला आहे.

प्रेम करण्यासाठी वयाची मर्यादा नसते. प्रेम हे कोणावरही कधीही होऊ शकते, असा सूर नेटकर्यांनी लावला आहे. झालेली कारवाई दबावाला बळी पडून केल्याचे हि बोलले जात आहे.

Principal Pushpalatha deleted the romantic photos and videos

मुख्याध्यापिका पुष्पलथा हिने शाळेच्या सहलीत काढलेले फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले असले तरी फोटो आणि व्हिडीओ रिस्टोर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात आणखी मोठे खुलासे होतील.

Karnataka Principal suspended after romantic photo

व्हिडीओ आणि फोटों व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागानं हायस्कूलच्या 42 वर्षीय मुख्याध्यापिकेला विद्यार्थ्याशी अनुचित वर्तन केल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले आहे. तसेच शिक्षण उपसंचालकांची या प्रकरणात सखोल तपासाचे आदेश दिले आहे.

बीईओ उमादेवी यांनी सांगितले की, शाळेचे विद्यार्थी आणि कर्मचारी 22 ते 25 डिसेंबर या कालावधीत होरानाडू, धर्मस्थळ, याना आणि इतर ठिकाणी शैक्षणिक दौऱ्यावर गेले होते आणि त्या वेळी ही घटना घडली. “व्हायरल झालेले फोटो दुसर्‍या विद्यार्थ्याने काढले होते. दोन विद्यार्थी आणि मुख्याध्यापिका वगळता इतर कोणत्याही कर्मचाऱ्याला किंवा विद्यार्थ्याला या घटनेची माहिती नव्हती,” असे उमादेवी म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.