T20 World Cup schedule 2024 | टी 20 वर्ल्ड कप संपूर्ण वेळापत्रक

T20 World Cup schedule 2024: Full list of matches, India vs Pakistan on June 9, dates, venues, timings

T20 World Cup schedule 2024 | ICC T20 विश्वचषक 2024 चे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले, पहिला सामना 1 जून रोजी आणि अंतिम सामना 29 जून रोजी बार्बाडोस येथे होईल. 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्ध सामना होणार आहे.

ICC T20 विश्वचषक 2024 साठी यूएसए मधील एकूण तीन आणि कॅरिबियनमधील सहा ठिकाणी सामने होणार आहेत.

आयसीसीने टीम इंडियाला A ग्रुपमध्ये ठेवलं आहे. टीम इंडियासह आयर्लंड, पाकिस्तान, यूएसए आणि कॅनेडा हे संघ A ग्रुपमध्ये आहे. टीम इंडिया आयसीसीच्या T20I वर्ल्ड कपमध्ये साखळी फेरीत एकूण 4 सामने खेळणार आहे.

टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कप मधील पहिला सामना आयर्लंड विरुद्ध होणार आहे. हा सामना 5 जानेवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर  9 जून रोजी टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan ) यांच्यात सामना होणार आहे. टीम इंडियाचे चारही सामने यूएसएतच होणार आहेत.

स्पर्धेतील पहिला सामना हा 1 जून रोजी यूएसए विरुद्ध कॅनेडा यांच्यात पार पडणार आहे. स्पर्धेत एकूण सहभागी 20 संघांना 4-4 प्रमाणे 5 गटात विभागण्यात आलं आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये स्पर्धेतील सर्व सामने पार पडणार आहेत.

ग्रुपमधून अव्वल 2 संघ हे सुपर 8 साठी पात्र ठरतील. त्यानंतर सेमी फायनल आणि मग फायनलसाठी टीम निश्चित होतील.

India vs Pakistan T20 World Cup 2024

9 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan ) यांच्यात सामना होणार आहे.

Team India T20 World Cup schedule 2024

भारत विरुद्ध आयर्लंड – ५ जून
भारत विरुद्ध पाकिस्तान – ९ जून
भारत विरुद्ध अमेरिका – १२ जून
भारत विरुद्ध कॅनडा – १५ जून

आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 संघ

    1. टीम इंडिया
    2. ऑस्ट्रेलिया
    3. इंग्लंड
    4. नेदरलँड्स
    5. न्यूझीलंड
    6. पाकिस्तान
    7. दक्षिण आफ्रिका
    8. श्रीलंका
    9. अफगाणिस्तान
    10. बांगलादेश  10 संघांनी थेट वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय केलं.
    11. स्कॉटलँड
    12. आयर्लंड
    13. पापुआ न्यू गिनी
    14. कॅनेडा
    15. नेपाळ
    16. ओमान
    17. नामिबिया
    18. यूगांडा
    19. अमेरिका
    20. वेस्ट इंडिज

वर्ल्ड कपमध्ये 1 ते 18 जून दरम्यान साखळी फेरीतील सामने पार पडतील. त्यानंतर 19 जून ते 24 जून दरम्यान सुपर 8 फेरी पार पडेल. 2 सेमी फायनल सामने अनुक्रमे 26 आणि 27 जून रोजी पार पडतील. तर 29 जून रोजी विश्व विजेता ठरेल.

T20 World Cup 2024 Group A

    1. टीम इंडिया
    2. पाकिस्तान
    3. आयर्लंड
    4. कॅनेडा
    5. यूएसए

T20 World Cup 2024 Group B

    1. इंग्लंड
    2. ऑस्ट्रेलिया
    3. नामिबिया
    4. स्कॉटलँड
    5. ओमान

T20 World Cup 2024 Group C

    1. न्यूझीलंड
    2.  वेस्ट इंडिज
    3. अफगाणिस्तान
    4. यूगांडा
    5. पापुआ न्यू गुनिया

T20 World Cup 2024 Group D

  1. दक्षिण आफ्रिका
  2. श्रीलंका
  3. बांगलादेश
  4. नेदरलँड्स
  5. नेपाळ

T20 World Cup 2024 SCHEDULE

Date Match Venue
June 1 USA vs Canada Dallas
June 2 West Indies vs Papua New Guinea Guyana
June 2 Namibia vs Oman Barbados
June 3 Sri Lanka vs South Africa New York
June 4 Afghanistan vs Uganda Guyana
June 4 England vs Scotland Barbados
June 5 India vs Ireland New York
June 5 Papua New Guinea vs Uganda Guyana
June 5 Australia vs Oman Barbados
June 6 USA vs Pakistan Dallas
June 6 Namibia vs Scotland Barbados
June 7 Canada vs Ireland New York
June 7 New Zealand vs Afghanistan Guyana
June 7 Sri Lanka vs Bangladesh Dallas
June 8 Netherlands vs South Africa New York
June 8 Australia vs England Barbados
June 8 West Indies vs Uganda Guyana
June 9 India vs Pakistan New York
June 9 Oman vs Scotland Antigua & Barbuda
June 10 South Africa vs Bangladesh New York
June 11 Pakistan vs Canada New York
June 11 Sri Lanka vs Nepal Lauderhill
June 11 Australia vs Namibia Antigua & Barbuda
June 12 USA vs India New York
June 12 West Indies vs New Zealand Trinidad and Tobago
June 13 England vs Oman Antigua & Barbuda
June 13 Bangladesh vs Netherlands Saint Vincent and the Grenadines
June 13 Afghanistan vs Papua New Guinea Trinidad and Tobago
June 14 USA vs Ireland Lauderhill
June 14 South Africa vs Nepal Saint Vincent and the Grenadines
June 14 New Zealand vs Uganda Trinidad and Tobago
June 15 India vs Canada Lauderhill
June 15 Namibia vs England Antigua & Barbuda
June 15 Australia vs Scotland Saint Lucia
June 16 Pakistan vs Ireland Lauderhill
June 16 Bangladesh vs Nepal Saint Vincent and the Grenadines
June 16 Sri Lanka vs Netherlands Saint Lucia
June 17 New Zealand vs Papua New Guinea Trinidad and Tobago
June 17 West Indies vs Afghanistan Saint Lucia

T20 World Cup 2024 SUPER 8 SCHEDULE

Date Match Venue
June 19 A2 vs D1 Antigua & Barbuda
June 19 BI vs C2 Saint Lucia
June 20 C1 vs A1 Barbados
June 20 B2 vs D2 Antigua & Barbuda
June 21 B1 vs D1 Saint Lucia
June 21 A2 vs C2 Barbados
June 22 A1 vs D2 Antigua & Barbuda
June 22 C1 vs B2 Saint Vincent and the Grenadines
June 23 A2 vs B1 Barbados
June 23 C2 vs D1 Antigua & Barbuda
June 24 B2 vs A1 Saint Lucia
June 24 C1 vs D2 Saint Vincent and the Grenadines

T20 World Cup 2024 KNOCKOUTS:

June 26 Semifinal 1 Guyana
June 27 Semifinal 2 Trinidad and Tobago
June 29 Final Barbados

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.