Share

मुख्याध्यापिका-विद्यार्थी रोमान्सची नवीन मोठी माहिती समोर; चुंबनाचे व्हिडीओ… !

Karnataka Teacher student romance photos and videos | Photoshoot Of Karnataka Teacher And Student Goes Viral । Pictures and videos from a romantic photoshoot of a government school teacher with a Class 10 student in Karnataka’s Murugamalla Chikkaballapur district । Karnataka Teacher Whose Photoshoot With Class 10 Student Went Viral Suspended । Intimate pics of teacher, her student go viral । Karnataka Teacher’s ‘Romantic’ Photoshoot With Student

Published On: 

🕒 1 min read

Teacher student romance | शाळेच्या सहलीत मुख्याध्यापिकेने दहावीच्या विद्यार्थ्यासोबत रोमान्स करत रोमँटिक फोटोशूट केले आहे. विद्यार्थ्याचे मुख्याध्यापिकेसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

शाळेच्या सहली दरम्यान मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्यासोबत रोमान्स केला आहे. फोटोत विद्यार्थ्याने प्रिन्सिपलला उचलून घेतलय तसेच मिठी मारताना, किस करताना दिसतोय.

दुसऱ्या फोटोत विद्यार्थी मुख्याध्यापिकेच्या ( government school teacher ) साडीचा पदर खेचताना दिसतोय. शाळेच्या सहलीमध्ये दुसऱ्या विद्यार्थ्यानेच हे फोटोशूट केलय. दोन विद्यार्थी आणि मुख्याध्यापिका वगळता अन्य कोणालाच या फोटोंबद्दल माहिती नव्हती.

शाळेची सहल २२ ते २५ डिसेंबर दरम्यान होरानाडू, याना आणि अन्य ठिकाणी गेली होती. त्या दरम्यान चुंबनाचे व्हिडीओ आणि फोटो घेतले होते.

हि घटना कर्नाटकच्या चिक्काबल्लापूर जिल्ह्यातील चिंतामणी तालुक्यातील मुरुगामल्ला गावातील आहे. फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पुष्पलथा असे या मुख्याध्यापिकेचे नाव आहे.

Karnataka Teacher Romantic Photoshoot With Student

रोमँटिक फोटोशूटचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आई-वडिलांनी मुख्याध्यापिके विरोधात गटशिक्षण अधिकारी (बीईओ) यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रार मिळाल्यानंतर बीईओ उमा देवी यांनी शाळेचा दौरा करत मुख्याध्यापिकेला निलंबित केलं आहे.

दरम्यान मुख्याध्यापिका-विद्यार्थी रोमान्सची नवीन मोठी माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्याने मुख्याध्यापिकेला आनंदाने मिठी मारली आहे. विद्यार्थ्यावर कुठलीही जबरदस्ती झाली नसावी, विद्यार्थ्याच्या संमतीने हे रोमँटिक फोटोशूट झाल्याचा अंदाज लावण्यात आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार मुख्याध्यापिका-विद्यार्थी यांच्यात प्रेमसंबंध होते. आणि शाळेच्या सहली दरम्यान हे फोटोशूट करण्यात आले. दोन विद्यार्थी आणि मुख्याध्यापिका वगळता अन्य कोणालाच या फोटोंबद्दल माहिती नव्हती.

मुख्याध्यापिका पुष्पलथा हिने शाळेच्या सहलीत काढलेले फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले असले तरी फोटो आणि व्हिडीओ रिस्टोर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात आणखी मोठे खुलासे होतील.

हे वाचा – शाळेच्या सहलीत भीगे होंठ तेरे…; मुख्याध्यापिकेचे विद्यार्थ्यासोबत जंगलात अश्लील चाळे

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही