5 Star Safety Car । भारतातील ‘या’ कार आहेत सर्वात सुरक्षित; वाचा कारची यादी

5-star safety rated cars on sale in India

5 Star Safety Car
  • Top 7 Safest Cars In India With Full 5-Star Safety Ratings
  • Safest cars in India with best Global NCAP rating in 2023
महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

 5 Star Safety Car ।  कार खरेदी करणार्‍यांसाठी सुरक्षा हा खूप महत्वाचा विषय झाला आहे. कार खरेदी करतांना फीचर्स आणि मायलेज सोबतच, आता सुरक्षा रेटिंगकडेही लक्ष दिले पाहिजे. टाटा मोटर्स, ह्युंदाई, फोक्सवॅगन आणि स्कोडा यांच्या कार भारतात सर्वात सुरक्षित मानल्या जातात. जसे की त्यांच्या वाहनांना मिळालेल्या सुरक्षा रेटिंगवरून दिसून येते.

भारताचा आता कार चाचणी करता येणे शक्य झाले आहे. भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (भारत NCAP), ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (ग्लोबल NCAP) येथे कार चाचणी करून सुरक्षा रेटिंग ठरवली जाते.

ग्लोबल NCAP ने भारतात कारच्या सुरक्षा चाचणी घेण्यासाठी नवीन प्रोटोकॉल तयार केले आहे. नवीन प्रोटोकॉल मध्ये खालील सात कारला भारत NCAP वर 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले ( 5 Star Safety Car  ) आहे. यात टाटा सफारी फेसलिफ्ट आणि टाटा हॅरियर फेसलिफ्ट या गाड्यांचा समावेश आहे.

5-star safety rated cars on sale in India

  • टाटा सफारी फेसलिफ्ट
  • टाटा हॅरियर फेसलिफ्ट
  • स्कोडा स्लाव्हिया
  • स्कोडा कुशाक
  • फोक्सवॅगन व्हर्चस
  • फोक्सवॅगन Taigun
  • ह्युंदाई व्हर्ना

महिंद्रा स्कॉर्पिओ-एनला प्रौढ व्यक्ती संरक्षण श्रेणीत पाच स्टार मिळवले, तर लहान मुलांच्या संरक्षण श्रेणीत फक्त तीन स्टार मिळाले.

महिंद्रा XUV700, Tata Punch आणि Mahindra XUV300 यांना प्रौढ व्यक्ती संरक्षण श्रेणीत पाच आणि लहान मुलांच्या संरक्षण श्रेणीत चार स्टार मिळाले आहेत.

ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम मध्ये (ग्लोबल NCAP)  कोणत्याही कारने प्रौढ व्यक्ती आणि लहान मुलांच्या संरक्षण या दोन्ही श्रेणींमध्ये पाच स्टार ( 5 Star Safety Car  ) मिळवले नाहीत.

महत्वाच्या बातम्या