iPhone 14 वर मिळवा 12 हजार रुपयांपर्यन्त Flipkart वर भरघोस सूट

iPhone 14 available at Rs 12,000 discount on Flipkart sale

iPhone 14 discount
  • iPhone 14 available at Rs 12,000 discount on Flipkart sale
  • iPhone 14 under Rs 58,000 on Flipkart Sale
  • Here are 5 reasons to buy iPhone 14
महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

iPhone 14 । iPhone घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी Flipkart खास ऑफर घेऊन आला आहे. iPhone 14 (128 GB) Flipkart वर फक्त 58,000 रुपयांना मिळणार आहे.

iPhone 14 (128 GB) मूळ लॉन्च किंमत 79,900 आहे. तुम्हाला हा फोन Flipkart वर 58,000 रुपयांना मिळणार आहे.  21,900 रुपये इतक्या रुपयांचा तुम्हाला फायदा होऊ शकेल.

iPhone 15 लाँच झाल्यानंतर iPhone 14 च्या किंमती कमी झाल्या आहेत.

iPhone 14 under Rs 58,000 on Flipkart Sale

तुम्ही तुमच्या जुना iPhone वरून अपग्रेड करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला iPhone 12 सह एक्सचेंज करण्यावर 20,950 रुपयांपर्यंत आणि iPhone 13 सोबत 22,350 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

याव्यतिरिक्त, HDFC बँकेचे कार्डधारक आयफोन 14 वर अतिरिक्त 10 टक्के सूट मिळवू शकतात.

Here are 5 reasons to buy iPhone 14

  1. iPhone 14 मध्ये 6.1-इंच सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी, इंटरनेटवर नेव्हिगेट आणि गेम खेळण्यासाठी हा उत्तम फोन आहे.
  2. A15 बायोनिक चिप iPhone 14 मध्ये असल्याने फोनचा स्पीड खूप चांगला आहे. मल्टीटास्किंग आणि गेमिंगमध्ये हा फोन उत्तम परफॉर्मन्स देतो.
  3. फोटोग्राफीच्या बाबतीतही iPhone 14 चा ड्युअल कॅमेरा सेटअप उत्कृष्ट आहे. 12MP प्राथमिक कॅमेरा अगदी कमी-प्रकाशाच्या फोटो काढण्यासाठी चांगला आहे, तर 12MP अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा विस्तृत शॉट्स कॅप्चर करण्यास सक्षम करतो.
  4. व्हिडिओग्राफी करण्यासाठी यात डॉल्बी व्हिजनसह उच्च-गुणवत्तेचे रेकॉर्डिंग हा फोन करतो.
  5. 3279 एमएएच बॅटरी iPhone 14 मध्ये दिलेली आहे. 20 तास व्हिडिओ, 16 तासांचा स्ट्रीम केलेला व्हिडिओ आणि 80 तास ऑडिओ गाणे तुम्ही एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर पाहू किंवा ऐकू शकता.

महत्वाच्या बातम्या