Malaika Arora । मलायका अरोरा म्हणाली, मी झोपेतून उठले अन्… घालण्यासाठी कपडे…!

After Arbaaz Khan Marriage Malaika Arora Post Has Gone Viral

Malaika Arora Instagram Post
  • Malaika Arora Share Instagram Post After Arbaaz Khan Marriage
महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Malaika Arora ।  मलायका आणि अरबाज यांनी 2017 ला घटस्फोट घेतला आहे. घटस्फोटानंतर अरबाज खानने दुसऱ्यांदा आयुष्याची नवी सुरुवात करत वयाच्या 57 व्या वर्षी दुसरे लग्न केले आहे. 24 डिसेंबर रोजी अरबाज खान ( Arbaz Khan )  याने 41 वर्षीय मेकअप आर्टिस्ट शूरा खान हिच्यासोबत लग्न केले आहे.

मलायका अरोरा ( Malaika Arora ) आणि अरबाज खान ( Arbaz Khan ) यांनी 1998 मध्ये लग्न केलं होते, दोघांचं नातं 18 वर्ष टिकलं. मलायका आणि अरबाज यांना अरहान हा 21 वर्षांचा मुलगा आहे. 2016 मध्ये दोघांनी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता आणि त्यानंतर 2017 मध्ये अखेर त्यांना घटस्फोट मिळाला.

Malaika Arora Announced Her Wedding With Arjun Kapoor

मलायका अरोरा हिने अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर ती अर्जुन कपूर याला डेट करत आहेत. एका मुलाखतीत मलायका म्हणाली,’ जर कोणी मला लग्नासाठी विचारेल, तेव्हा दुसऱ्या लग्नासाठी तयार होईल’ असं मलायका म्हणाली.

मलायका अरोरा सोशल मीडिया वर खूप सक्रिय असते. तिने पोस्ट टाकली कि चाहते लाईक्स आणि कंमेंटचा वर्षाव तिच्या पोस्ट वर करत असतात. तिची अशीच एक पोस्ट सद्या चर्चेत  आली आहे.

मलायका अरोरा हिने इंस्टा स्टोरीला पोस्ट शेअर करत लिहिले की, मी उठले, माझ्याजवळ घालण्यासाठी कपडे, पिण्यासाठी पाणी, खाण्यासाठी अन्न, मी आभारी आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल  झाली आहे.

महत्वाच्या बातम्या