India vs Pakistan T20 World Cup 2024 | ‘या’ तारखेला होणार भारत-पाकिस्तान सामना

India vs Pakistan T20 World Cup 2024 । India vs Pakistan on June 9, dates, venues, timings

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

India vs Pakistan T20 World Cup 2024 । ICC T20 विश्वचषक 2024 चे वेळापत्रक ( T20 World Cup schedule 2024 ) जाहीर करण्यात आले, पहिला सामना 1 जून रोजी आणि अंतिम सामना 29 जून रोजी बार्बाडोस येथे होईल. ICC T20 विश्वचषक 2024 साठी अमेरिका मधील एकूण तीन आणि वेस्ट इंडिज मधील सहा ठिकाणी सामने होणार आहेत.

स्पर्धेतील पहिला सामना हा 1 जून रोजी यूएसए विरुद्ध कॅनेडा यांच्यात पार पडणार आहे. स्पर्धेत एकूण सहभागी 20 संघांना 4-4 प्रमाणे 5 गटात विभागण्यात आलं आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये स्पर्धेतील सर्व सामने पार पडणार आहेत.

ग्रुपमधून अव्वल 2 संघ हे सुपर 8 साठी पात्र ठरतील. त्यानंतर सेमी फायनल आणि मग फायनलसाठी टीम निश्चित होतील.

भारताचा T20I वर्ल्ड कप मधील पहिला सामना आयर्लंड विरुद्ध होणार आहे. हा सामना 5 जानेवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर  9 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान ( Ind vs Pak ) यांच्यात सामना होणार आहे. भारताचे चारही सामने यूएसएतच होणार आहेत.

India vs Pakistan T20 World Cup 2024

9 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan ) यांच्यात सामना होणार आहे.

Team India T20 World Cup schedule 2024

भारत विरुद्ध आयर्लंड – ५ जून
भारत विरुद्ध पाकिस्तान – ९ जून
भारत विरुद्ध अमेरिका – १२ जून
भारत विरुद्ध कॅनडा – १५ जून

T20 World Cup 2024 Group’s

T20 World Cup 2024 Group A : भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका

T20 World Cup 2024 Group B : इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान

T20 World Cup 2024 Group C : न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी

T20 World Cup 2024 Group D : दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ

हे वाचा – T20 World Cup Schedule 2024 | टी 20 वर्ल्ड कप संपूर्ण वेळापत्रक

महत्वाच्या बातम्या