Cricket
रोहित शर्माची दुखापत अन् यशस्वीची लॉटरी? दुसऱ्या वनडेत टीम इंडियात होणार मोठे बदल
लखनऊमध्ये होणाऱ्या दुसऱ्या वनडेत रोहित शर्माला दुखापतीमुळे विश्रांती मिळण्याची शक्यता असून त्याच्या जागी यशस्वी जैस्वाल खेळू शकतो.
IND vs AFG Test: न्यू चंदीगडमध्ये रंगणार महामुकाबला, पण पावसाच्या सावटात कोणाचं पारडं जड?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आजपासून कसोटी सामना रंगणार आहे. न्यू चंदीगडमधील खेळपट्टी आणि पहिल्या दिवशी असणाऱ्या पावसाच्या सावटाने चाहत्यांची धाकधूक वाढली आहे.
आयपीएल गाजवणारा वैभव सूर्यवंशी श्रीलंकेत दाखल; टीम इंडिया A ची कमान कुणाकडे, पहिला सामना कधी?
इंडिया A संघ तिरंगी मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर पोहोचला असून वैभव सूर्यवंशीकडे सर्वांच्या नजरा आहेत. भारताचा पहिला सामना ९ जून रोजी खेळवला जाईल.
श्रेयस अय्यर होणार नवा कर्णधार? टीम इंडियात मोठा भूकंप, सूर्याची सुट्टी होणार?
सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्ममुळे बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आगामी टी-२० मालिकेपूर्वी श्रेयस अय्यरची नवा कर्णधार म्हणून निवड होण्याची दाट शक्यता आहे.
‘700 धावा काढणार…’ आधीच ठेवले होते लिहून; फोनमधील ती नोट ते मैदानावरील तुफान, वैभव सूर्यवंशीने केला खुलासा
आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सच्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने तब्बल ७७६ धावा कुटत ऑरेंज कॅप जिंकली असून त्याच्या मोबाईलमधील एका नोटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
१५ वर्षांच्या वैभवला थेट रोहित-विराटसोबत खेळण्याची संधी? बीसीसीआयच्या वक्तव्याने उडाली खळबळ!
आयपीएलमध्ये स्फोटक फलंदाजी करत ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या भविष्याबाबत बीसीसीआयने मोठी प्रतिक्रिया दिली असून, टीम इंडियातील प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलंय.
१५ व्या वर्षी ‘ऑरेंज कॅप’ जिंकणाऱ्या वैभव सूर्यवंशीने असा काय गौप्यस्फोट केला की दिग्गजांचेही डोळे उघडले?
आयपीएलमध्ये 'ऑरेंज कॅप' आणि 'मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर'चा किताब पटकावणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने सुनील गावस्करांसमोर आपल्या यशाचं आणि धडाकेबाज फलंदाजीचं रहस्य उलगडलं आहे.
वैभव सूर्यवंशीला थेट बॉलिवूडची लॉटरी? दिग्दर्शक शेखर कपूरने केली पोस्ट, म्हणाले……
युवा क्रिकेटर वैभव सूर्यवंशी लवकरच शेखर कपूर यांच्या 'मासूम: द न्यू जनरेशन' या सिनेमात दिसण्याची शक्यता आहे. त्यांच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलंय.














