Kalicharan Maharaj यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले; “हिंदूंनी त्यांची मुंडके छाटून त्याची माळ..”
काही दिवसांपूर्वी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराज यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले होते. याच वक्तव्यावरून आता Kalicharan Maharaj यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.
ठाकरेंना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबद्दल शब्द दिला होता? Devendra Fadnavis यांनी केला मोठा खुलासा
Devendra Fadnavis यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता का? याबाबतचा मोठा खुलासा केला आहे.
Rohit Pawar यांचा इंडिया आघाडीवर निशाणा, म्हणाले; “भाजपची ‘बी टीम’प्रमाणेच काम…”
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीमधील आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने आघाडी केली नाही. यावरून आता Rohit Pawar यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे.
सोडू नका अशी संधी! मोठ्या सवलतीत खरेदी करता येतोय Samsung चा सर्वात जास्त विक्री करणारा 5G स्मार्टफोन
Samsung चा हा 5G स्मार्टफोन Android 14 ओएसवर चालत असून या फोनमध्ये खास तुमच्यासाठी Snapdragon S2 MSM7230 चिपसेट देखील मिळेल.
चुकूनही खाऊ नका असे पदार्थ, नाहीतर Diabetes रुग्णांची रक्तातील साखर जाईल 500 वर
Diabetes असेल तर हृदयरोग, स्ट्रोक, मूत्रपिंड रोग यासारखे आजार निर्माण होऊ शकतात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे खूप गरजेचे आहे.
“जयंत पाटील कपटी आणि नीच माणूस”; टीका करताना Gopichand Padalkar यांची जीभ घसरली
जयंत पाटलांवर टीका करताना Gopichand Padalkar यांची जीभ घसरली असून याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटू शकतात. यापूर्वीही गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त टीका केल्याने अडचणीत आले होते.
महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीतही BJP चा डंका, ‘इतक्या’ मतांनी घेतली आघाडी
दिल्लीकरांचा कल BJP कडे झुकत असल्याने दिल्लीकर आता कारभार सोपवणार भाजपकडे सोपवणार असल्याचे जवळपास स्पष्ट होत आहे.
“सरकार फसवणूक करतंय, ही शेवटची लढाई…”; Manoj Jarange Patil यांनी दिला मोठा इशारा
मराठा समाजाचे नेते Manoj Jarange Patil यांनी आज पुन्हा पत्रकारपरिषद घेत राज्य सरकारला गंभीर इशारा देत मोठी घोषणा केली आहे.
राजस्थान रॉयल्स जिंकणार यंदाची IPL ट्रॉफी? Rahul Dravid यांनी टाकला मोठा डाव
Rahul Dravid यांनी यंदाची आयपीएल सुरु होण्यापूर्वीच 18 व्या हंगामाची ट्रॉफी जिंकण्यासाठी मोठा प्लॅन तयार केला आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स ट्रॉफी जिंकण्यासाठी यशस्वी होतो का? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
Santosh Deshmukh हत्याप्रकरणातील आरोपींच्या अडचणीत वाढ? विष्णू चाटेच्या मोबाईलमध्ये मिळाली महत्त्वाची माहिती
Santosh Deshmukh हत्याप्रकरणातील आरोपींच्या अडचणीत वाढ झाली असे बोलले जात आहे, कारण विष्णू चाटेच्या मोबाईलमध्ये महत्त्वाची माहिती मिळाली आहे.














