Share

सोडू नका अशी संधी! मोठ्या सवलतीत खरेदी करता येतोय Samsung चा सर्वात जास्त विक्री करणारा 5G स्मार्टफोन

by MHD
Samsung Galaxy F55 5G offer on Amazon Sale

Samsung । भारतीय बाजारात सॅमसंगच्या सर्वच स्मार्टफोनला चांगली मागणी आहे. मागणी जास्त असल्याने कंपनीही दरवर्षी अनेक जबरदस्त फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. तुम्ही आता Samsung सर्वात जास्त विक्री करणारा 5G स्मार्टफोन मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता.

Amazon वर कंपनीच्या Samsung Galaxy F55 5G फोनवर चांगली ऑफर (Samsung Galaxy F55 5G Offer) मिळत आहे. हा 5G स्मार्टफोन Android 14 ओएसवर चालत असून या फोनमधील Snapdragon S2 MSM7230 चिपसेट मिळेल. त्याच्या कॅमेर्‍यातील सर्वात खास गोष्ट म्हणजे या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 50 एमपी कॅमेरा देखील मिळेल. (Amazon Sale)

जाणून घ्या ऑफर (Samsung Galaxy F55 5G Offer)

Samsung Galaxy F55 5G या फोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी मॉडेलची किंमत 28,999 रुपये आहे. यावर Amazon तब्बल 30% डिस्काउंट देत आहे, यामुळे फोनची किंमत 20,299 रुपये असेल. आपण यावर 608 रुपयांचा कॅशबॅक मिळवू शकता.

कार्ड उपलब्ध असणाऱ्या काही क्रेडिटमधून पैसे दिले तर यावर 2000 रुपये पर्यंतची सवलत मिळेल. आपण याचा फायदा घेतला तर तुम्हाला हा फोन 18299 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यावर एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे. पण जुन्या फोनची किंमत त्याच्या स्थिती आणि मॉडेलच्या आधारे निश्चित केली गेली जाते, याची काळजी घ्या.

जाणून घ्या खासियत

Samsung च्या या फोनमध्ये 6.7 इंचाचा एचडी+ डिस्प्ले पाहायला मिळेल. हा सुपर अ‍ॅमोलेड पॅनल 120Hz रिफ्रेश रेट, 1080 x 2400 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 1000 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करेल. तर कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2, एनएफसीसारखे पर्याय पाहायला मिळतील.

 Samsung Galaxy F55 5G Sale on Amazon

पावर बॅकअपसाठी 5000mAh बॅटरी मिळेल. जी 45वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच या फोनमध्ये ड्युअल स्टीरियो स्पिकर, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, पाणी आणि धुळीपासून बचाव करण्यासाठी IP67 रेटिंगची सुविधा मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या :

Samsung चा हा 5G स्मार्टफोन Android 14 ओएसवर चालत असून या फोनमध्ये खास तुमच्यासाठी Snapdragon S2 MSM7230 चिपसेट देखील मिळेल.

Marathi News Mobile Technology

Join WhatsApp

Join Now