iPhone 16 । इतर स्मार्टफोनच्या तुलनेत iPhone च्या किमती (iPhone price) जास्त असतात. पण जर तुम्हाला स्वस्तात iPhone खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता काही दिवसांपूर्वी लाँच झालेला iPhone 16 हा फोन तुमच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. कुठे मिळत आहे अशी शानदार ऑफर? जाणून घेऊयात.
Amazon आणि फ्लिपकार्टवर आयफोन 16 सुमारे 75 हजार रुपयांना मिळत आहे. तर विजय सेलवर (Vijay Sales) iPhone 16 खरेदी करण्यासाठी तुम्हाला 71,900 रुपये मोजावे लागतील. कंपनीने हा फोन 80 हजार रुपयांना लाँच केला होता. म्हणजेच फोनवर सुमारे 8 हजारांची सवलत (iPhone 16 offer) मिळत आहे.
तसेच या फोनवर आयडीएफसी फर्स्ट बँक क्रेडिट कार्ड ईएमआय पर्यायासह, थेट 10 हजारांची सवलत मिळत आहे. आपण फोनवर एकूण 18 हजार सवलत मिळवू शकता. आरबीएल बँक क्रेडिट कार्ड ईएमआय आणि बँक ऑफ बडोदा कार्ड ईएमआय पर्यायासह, फोनवर 3000 रुपये सवलत आहे. या बँक कार्ड ऑफरसह फोन खूप स्वस्तात खरेदी करू शकता. परंतु या फोनवर कोणतीही एक्सचेंज ऑफर उपलब्ध नाही. (Offer on iPhone 16)
मागील वर्षी लाँच केलेला आयफोन 16 Apple ए 18 बायोनिक चिपसह सुसज्ज आहे. हे लक्षात घ्या की ए 18 प्रोपेक्षा त्याचे कमी जीपीयू कोर आहे. तरीही कमी किंमतीत उत्कृष्ट कामगिरी मिळत आहे. या फोनचा GPU गेल्या मॉडेलच्या तुलनेत 40 टक्के जास्त गतिमान आहे.
Vijay Sales offer on iPhone 16
हे लक्षात घ्या की प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल तर मागील बाजूस रिअरमधील प्रायमरी कॅमेरा हा 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा मिळेल. आयफोनमध्ये चाहत्यांना सेल्फी, व्हिडिओ कॉलिंगसाठी 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या :