🕒 1 min read
iPhone 16 । तुम्ही आता iPhone 16 हा फोन तुमच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकेल. अशी जबरदस्त ऑफर (iPhone 16 offer) तुमच्यासाठी Amazon वर मिळत आहे. लवकरात लवकर या ऑफरचा लाभ घ्या, कारण ही ऑफर ठराविक काळासाठी असणार आहे.
ऑफरबद्दल जाणून घ्यायचे झाले तर, आयफोन 16 128 जीबी (Ultramarine) प्रकार सध्या Amazon वर 79,900 रुपये ऐवजी 8 टक्के सवलतीच्या नंतर 73,900 रुपयांना (iPhone 16 price) मिळत आहे. म्हणजेच ग्राहकांना 6,000 रुपयांची सवलत मिळत आहे. इतकेच नाही तर ग्राहकांना आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड आणि एसबीआय बँक क्रेडिट कार्डवर 4000 रुपयांची देखील सवलत मिळेल. एक्सचेंज ऑफरद्वारे ग्राहकांना 22,800 रुपयांचा फायदा होईल. तसेच ग्राहकांना 3,583 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर ईएमआयचा फायदा होईल. (Amazon Sale)
Features of iPhone 16
आयफोन 16 हा 6.1 इंचाच्या ओएलईडी डिस्प्लेसह येतो. जो 2556×1179 पिक्सेलचा रिझोल्यूशन आणि 460 ppi पिक्सेल डेंसिटी ऑफर करतो. ज्याचे आयपी 68 रेटिंग आहे, जे पाणी आणि धुळीपासून संरक्षण देतो. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल आणि मागील बाजूस रिअरमधील प्रायमरी कॅमेरा हा 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा पाहायला मिळेल. तसेच सेल्फी, व्हिडिओ कॉलिंगसाठी 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल.
Amazon Sale on iPhone 16
यामध्ये अॅपल इंटेलिजन्स पूर्णपणे विनामूल्य असेल. फोनला अनेक भाषांचा सपोर्ट असून यात अॅपल एआय सर्च फोटोचे फिचर देखील देण्यात आले आहे. या फिचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनला डिस्क्रीप्शन देऊ शकता. हे लक्षात घ्या की कंपनीकडून Apple Intelligence हे फीचर Siri मध्ये इंटिग्रेट करण्यात आले आहे. त्याशिवाय आयफोन 16 मध्ये 6.1 इंची स्क्रीन पाहायला मिळेल. यात फोनमध्ये अॅक्शन बटन असेल ज्याच्या मदतीने तुम्हाला कॅमेरा कंट्रोल करता येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- ज्येष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे यांचे दु:खद निधन
- IPL 2025 बद्दल मोठी अपडेट आली समोर, ‘या’ ठिकाणी होणार फायनल
- Santosh Deshmukh प्रकरणात हाती लागला मोठा पुरावा, ‘त्या’ सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आली महत्त्वाची नावे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











