Share

सोडू नका अशी संधी! Samsung च्या ‘या’ फ्लिप फोनवर मिळतोय 25 हजारांपेक्षा जास्त डिस्काउंट

by MHD
Discount on Samsung Galaxy Z Flip 6 5G Smartphone

Samsung । जर तुम्हाला स्वस्तात सॅमसंगचा फ्लिप फोन (Samsung flip phone) खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी आता Amazon ने एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही 25 हजारांपेक्षा जास्त डिस्काउंट मिळवू शकता.

सॅमसंगने Samsung Galaxy Z Flip 6 5G हा फोन 1,09,999 रुपयांच्या किमतीत लाँच केला होता. पण तुम्ही आता हा फोन मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता. यामध्ये कंपनीने शानदार फीचर्स उपलब्ध करून दिली आहे. (Offer on Samsung Galaxy Z Flip 6 5G)

Discount offer on Samsung Galaxy Z Flip 6 5G

किमतीचा विचार केला तर सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 6 5G हा फोन (Samsung Galaxy Z Flip 6 5G) 1,09,999 रुपयांच्या किमतीत लाँच केला आहे. पण तुम्ही 12 जीबी + 256 जीबी स्टोरेज असणारा फोन 84,999 रुपयांना खरेदी (Samsung Galaxy Z Flip 6 5G Price) करू शकता. म्हणजेच या फोनवर 25 हजार रुपयांपर्यंत ऑफर मिळत आहे.

त्याशिवाय ग्राहक निवडक बँक कार्डचा वापर करून 1,500 रुपयांची बचत करू शकतात. तसेच ग्राहक 3,827 वर्षांपासून नॉन-कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील निवडू शकतात. यावर एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे. या ऑफरमुळे तुम्हाला 22,800 रुपयांची बचत करता येईल.

Samsung Galaxy Z Flip 6 5G specifications

स्पेसिफिकेशन्सचा विचार केला तर सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 6 मध्ये 6.7 इंचाचा FHD+ Dynamic AMOLED 2X डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz असून या शानदार फोनमध्ये 3.4 इंचाचा Super AMOLED कव्हर डिस्प्ले मिळेल.

कंपनीचा हा फोन Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरसह येतो. इतकेच नाही तर यात गॅलेक्सी एआय फीचर्स देण्यात आले आहेत. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा 2X झूमसह येतो. त्याशिवाय या फोनमध्ये 12MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेऱ्याचा समावेश केला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 10MP चा कॅमेरा मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या :

This Samsung phone comes with Snapdragon 8 Gen 3 processor. Not only this, it also has Galaxy AI features.

Marathi News Mobile Technology

Join WhatsApp

Join Now