Saturday - 25th March 2023 - 10:18 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज

Aam Aadmi Party – वांग ते कांदा शेतकऱ्याचा नुसता वांदा! शेतकऱ्याच्या दुप्पट उत्पन्नाची घोषणा ही चेष्टाच होती – आप

हमी भाव द्या, शेतकऱ्याला वाचवा: आम आदमी पार्टीची मागणी

by Manoj
1 March 2023
Reading Time: 1 min read
aam aadmi party pune onion price

aam aadmi party pune onion price

Share on FacebookShare on Twitter

प्रेसनोट । Aam Aadmi Party । आम आदमी पार्टी – गेले काही दिवस कांद्याला भाव (Onion Price ) नसल्यामुळे तो विषय ऐरणीवर आलेला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याची स्थिती अत्यंत विदारक झालेली आहे. जागतिक बाजारपेठेत कांद्याची टंचाई असताना देशात मात्र कांद्याला भाव मिळत नाही. शेजारच्या देशामधील आर्थिक संकटामुळे निर्यात मर्यादित होत आहे. शेतकऱ्याला हाताशी किलोमागे एखाद दोन रुपये मिळत आहेत. सरकारच्या उदासीन आणि शेतकरी विरोधी धोरणाचा आम आदमी पार्टीतर्फे आज विधान भवन पुणे येथे निषेध करण्यात आला. तसेच विभागीय आयुक्त व इतर अधिकाऱ्यांना निवेदनासोबत कांदा भेट दिला.

शेतकऱ्याला कांदा असो अथवा वांगी असो भाव मिळत नसल्यामुळे शेतात नांगर फिरवणे, उत्पादन टाकून देणे याशिवाय पर्याय नाही. सरकारच्या एकूणच शेतकरी विरोधी धोरणाचा हा परिणाम आहे. आणि त्यामुळेच २०२२ मध्ये शेतकऱ्याला उत्पन्न दुप्पट होईल असे सांगणाऱ्या भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करीत असल्याचे आप जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी सांगितले.

देशांतर्गत महागाई आणि भाव हे योग्य पातळी राहावेत अशा पद्धतीने निर्यात धोरण राबवायला हवे. परंतु सरकार मुख्यत्वे दलाल धार्जिणे धोरण राबवत असल्यामुळे व्यापाऱ्याच्या सोयीचे धोरण अमलात येते आणि यात शेतकरी या कोलमडून पडतो. असे या वेळेस पुरंदर तालुका अध्यक्ष दत्तात्रय कड यांनी सांगितले.

जागतिक बाजारपेठेत कांद्याची टंचाई असताना देशात मात्र कांद्याला भाव मिळत नाही

जानेवारीच्या सुरुवातीला कांद्याला तेराशे पन्नास रुपये क्विंटल हा भाव मिळाला होता परंतु फेब्रुवारी अखेरीस हा भाव 500 रुपये वर आला आहे. त्यामुळे त्याचा उत्पादन खर्च ही निघत नाही . हीच स्थिती वांग्या विषयी सुद्धा आहे. त्यामुळे या पिकाला हमीभाव देणे गरजेचे आहे असे आप चाकण संयोजक संदीप शिंदे यांनी सांगीतले.

शेतकऱ्यांपेक्षा वरचढ असलेली दलालांची साखळी बाजारपेठेतील वाहतूक, साठवणूक व्यवस्था तसेच इतर पायाभूत सुविधांचा अभाव आणि या कृषी उत्पादनांचे नियोजन, नेमका अंदाज घेण्यासाठी ठरणारी यंत्रणा तसेच निर्यात धोरणाचा गैरवापर, शेतकऱ्यांचे अज्ञान या सगळ्यामुळे शेती हा व्यवसाय आतबट्ट्याचा ठरत आहे. असे आम आदमी पार्टीने पंतप्रधान यांचेसाठी विभागीय आयुक्तांकडे दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

या वेळेसच्या आंदोलनात आपचे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत, पुरंदर तालुका अध्यक्ष दत्तात्रय कड , चाकण संयोजक संदिप शिंदे, दौंड तालुका अध्यक्ष रवींद्र जाधव, संदीप चोंडकर,शहाजी कोलते, निर्मल साबळे, अभिजित वाघमारे, साहिल जवळेकर, शिवाजीनगर आप अध्यक्ष सतिश यादव, जिल्हा सचिव अक्षय शिंदे, आकाश चव्हाण, मुनेश चव्हाण, तन्मय जाधव, आदित्य जाधव, रूद्र ठाकर आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या | LATEST MARATHI NEWS | MARATHI BATMYA

  • Gopichand Padlkar | “राऊत पिसाळलेला माणूस, शिवसेनेची राखरांगोळी केली”; गोपीचंद पडळकरांची जहरी टीका
  • Sanjay Shirsat | “राऊत वेडाय माहिती होतं पण वेडेपणाची लिमिट क्रॉस करेल वाटलं नव्हतं”; शिरसाट आक्रमक
  • Santosh Bangar | “अशा हराXXX महाराष्ट्रातील जनता फिरू देणार नाही”; संतोष बांगर राऊतांवर आक्रमक
  • Devendra Fadnavis | “म्हणजे उद्धव ठाकरे पण चोरमंडळाचे सदस्य”; राऊतांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया
SendShare48Tweet15Share
ADVERTISEMENT
Previous Post

Gopichand Padlkar | “राऊत पिसाळलेला माणूस, शिवसेनेची राखरांगोळी केली”; गोपीचंद पडळकरांची जहरी टीका

Next Post

Ajit Pawar | “हा संपूर्ण विधिमंडळाचा अपमान”; अजित पवारांनी राऊतांना ठणकावलं

ताज्या बातम्या

Eyebrow | सुंदर आणि जाड आयब्रोसाठी फॉलो करा 'या' टिप्स
Health

Eyebrow | सुंदर आणि जाड आयब्रोसाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Dark Spots | चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी कांद्याचा 'या' पद्धतीने करा वापर
Health

Dark Spots | चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी कांद्याचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Eknath Shinde | कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; प्रतिक्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
Maharashtra

Eknath Shinde | कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; प्रतिक्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

Jayant Patil | "भाजप निवडणुका घ्यायला घाबरलं म्हणून..."; जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य
Maharashtra

Jayant Patil | “भाजप निवडणुका घ्यायला घाबरलं म्हणून…”; जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य

Next Post
Ajit Pawar | “हा संपूर्ण विधिमंडळाचा अपमान”; अजित पवारांनी राऊतांना ठणकावलं

Ajit Pawar | “हा संपूर्ण विधिमंडळाचा अपमान”; अजित पवारांनी राऊतांना ठणकावलं

Sanjay Raut | राऊतांना 'जोर का झटका'; विधानसभा अध्यक्षांकडून 15 सदस्यीय समितीची निवड आज

Sanjay Raut | राऊतांना 'जोर का झटका'; विधानसभा अध्यक्षांकडून 15 सदस्यीय समितीची निवड आज

महत्वाच्या बातम्या

Govt Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Job

Govt Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Weather Update | राज्यात पुन्हा एकदा पावसाचे संकट, 'या' जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी
climate

Weather Update | राज्यात पुन्हा एकदा पावसाचे संकट, ‘या’ जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी

Job Opportunity | भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्यामार्फत 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
Job

Job Opportunity | भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Job Opportunity | 'या' योजनेच्या माध्यमातून नोकरीची संधी! ऑफलाइन पद्धतीने करा अर्ज
Job

Job Opportunity | ‘या’ योजनेच्या माध्यमातून नोकरीची संधी! ऑफलाइन पद्धतीने करा अर्ज

Most Popular

Indian Post | भारतीय पोस्टात 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Job

Indian Post | भारतीय पोस्टात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Prashant Kishor | “भाजपला आव्हान द्यायचं असेल तर विरोधकांनी ‘या’ तीन गोष्टी कराव्यात”; प्रशांत किशोर यांचा विरोधी पक्षांना सल्ला
Maharashtra

Prashant Kishor | “भाजपला आव्हान द्यायचं असेल तर विरोधकांनी ‘या’ तीन गोष्टी कराव्यात”; प्रशांत किशोर यांचा विरोधी पक्षांना सल्ला

Job Opportunity | IIT Bombay मध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Job

Job Opportunity | IIT Bombay मध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | आयकर विभागामध्ये 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
Job

Job Opportunity | आयकर विभागामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In