Share

SRH vs KKR : हैदराबादचा 110 धावांनी दणदणीत विजय

Sunrisers Hyderabad crushed Kolkata Knight Riders by 110 runs, ending their IPL season with a big win. Klassen’s explosive century and SRH bowlers’ dominance sealed the game.

Published On: 

SRH vs KKR: Hyderabad Beats Kolkata by 110 Runs, Ends IPL Season in Style

प्रतिनिधी – IPL 2025 च्या अखेरच्या साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सचा 110 धावांनी पराभव करत धमाकेदार विजय मिळवला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करत तब्बल 278 धावांची विशाल धावसंख्या उभारली. हेनरिक क्लासेनच्या वादळी 105 धावांमुळे आणि ट्रेव्हिस हेडच्या 76 रन्सच्या खेळीमुळे ही कामगिरी शक्य झाली.

प्रत्युत्तरात केकेआरचा डाव 18.4 ओव्हरमध्ये 168 धावांवर आटोपला. हैदराबादच्या जयदेव उनाडकट, एशान मलिंगा आणि हर्ष दुबे या त्रिकुटाने प्रत्येकी 3 विकेट्स घेत केकेआरला गुडघे टेकायला भाग पाडलं. ही हैदराबादची हंगामातील सलग तिसरी आणि आयपीएल इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी धावसंख्या आहे. हा सामना जिंकून हैदराबादने विजयी शेवट केला.

SRH vs KKR: Hyderabad Beats Kolkata by 110 Runs

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही