Share

महेंद्रसिंह धोनीचा निवृत्तीबाबत मोठा इशारा; म्हणतो “अजून वेळ आहे, घाई नाही”

MS Dhoni gave a big update on his retirement after CSK’s huge win against Gujarat. He said he still has 4-5 months to decide and there’s no rush. Dhoni also thanked fans and shared a heartfelt message.

Published On: 

MS Dhoni gave a big update on his retirement after CSK's huge win against Gujarat. He said he still has 4-5 months to decide and there’s no rush. Dhoni also thanked fans and shared a heartfelt message.

प्रतिनिधी – चेन्नई सुपर किंग्सने IPL 2025 च्या शेवटच्या सामन्यात गुजरातवर 83 धावांनी मोठा विजय मिळवत सत्राचा शेवट गाजवला. सामना जिंकल्यानंतर सर्वांच्या नजरा होत्या त्या धोनीच्या निवृत्तीच्या निर्णयाकडे. मात्र धोनीने स्पष्ट सांगितलं की अजून त्याला वेळ हवा आहे आणि निवृत्तीबाबत कोणतीही घाई नाही. चाहत्यांना भावनिक संदेशही दिला.

“शरीर फिट ठेवणं महत्त्वाचं आहे. माझ्याकडे अजून 4-5 महिने आहेत निर्णय घेण्यासाठी. अजून मी काही ठरवलेलं नाही,” असं धोनीने सांगितलं. पुढे तो म्हणाला, “मी पुन्हा येईन असंही म्हणणार नाही आणि माझं काम संपलंय असंही म्हणणार नाही.”

MS Dhoni on Retirement

चेन्नईने प्रथम फलंदाजी करत 230 धावा केल्या. डेव्हॉन कॉनव्हे (52), डेवाल्ड ब्रेव्हीस (57), उर्विल पटेल (37), आयुष म्हात्रे (34) यांनी योगदान दिलं. प्रत्युत्तरात गुजरात फक्त 147 धावांवर गारद झाली. चेन्नईच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत गुजरातला रोखलं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही