Share

“जर मुख्यमंत्री फडणवीस ठरवतील तर भुजबळ थेट उपमुख्यमंत्री!” मोठ्या नेत्याचा दावा

Chhagan Bhujbal may become Maharashtra’s Deputy CM again, says BJP leader Girish Mahajan.

Published On: 

Chhagan Bhujbal on early morning oath ceremony

🕒 1 min read

जळगाव – राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा छगन भुजबळ राजकीय चर्चांच्या केंद्र स्थानी आले आहे.  मंत्रिमंडळ विस्तारात भुजबळांना मिळालेल्या संधीमुळे नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरून मतभेद वाढले आहेत. याच पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी केलेलं विधान नव्या चर्चांना उधाण देत आहे.

“पालकमंत्री पदासाठी दावा करणे वाईट नाही. मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तर छगन भुजबळ उपमुख्यमंत्री देखील होऊ शकतात,” असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Chhagan Bhujbal Could Be Deputy CM

गिरीश महाजनांच्या वक्तव्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनीही सूचक प्रतिक्रिया दिली आहे. “पक्ष जबाबदारी देतो तेव्हा कोणतंही व्यक्ती काहीही होऊ शकते. भुजबळ आधीही उपमुख्यमंत्री राहिले आहेत.”

अर्थात, सध्या अजित पवार हे उपमुख्यमंत्री असल्यामुळे, एकाच पक्षातून दुसरा उपमुख्यमंत्री होणं कठीणच आहे. पण फडणवीस आणि भुजबळ यांच्यातील जवळीक नाशिक जिल्ह्यातील अन्य इच्छुक नेत्यांसाठी राजकीय गणित बिघडवणारी ठरू शकते, अशी चर्चा आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!