Share

IND vs AFG T20I Live Streaming | दुसरा सामना केव्हा, कुठे पाहाल?

IND vs AFG 2nd T20I Live Streaming Details, Match Win Prediction, Match Timings | Team India Squad vs Afghanistan | IND Vs AFG, 1st T20I Cricket Match Live Score । India vs Afghanistan 2nd T20 match: When, where and how to watch, live-streaming details

Published On: 

🕒 1 min read

IND Vs AFG | भारत आणि अफगाणिस्तानमधील तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील दुसरा सामना उद्या म्हणजेच रविवारी इंदूर येथे होणार आहे. भारताने पहिल्या T20I सामन्यामध्ये विजय मिळवत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

दुसऱ्या T20I  सामन्यासाठी विराट कोहली कमबॅक करणार आहे. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतांना दिसणार आहे.

IND VS AFG T20I Match Where To Watch On TV?

IND Vs AFG T20 Series टीव्ही वर तुम्ही Sports 18 नेटवर्कवर पाहू शकता.

IND VS AFG T20I Match Live Streaming Details

IND Vs AFG T20 Series तुम्ही जर स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि स्मार्टफोन बघायचे असल्यास तुम्ही JioCinema अॅपवर Live Streaming पाहू शकता.

IND VS AFG T20I Match Timings

भारत विरुद्ध अफगाणिस्तान दुसरा T20I सामना रविवारी संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.

India Vs Afghanistan 2nd T20I Win Prediction

विराट कोहलीने भारताच्या टीम मध्ये कमबॅक केल्याने अफगाणिस्तानला विजय मिळवणे अवघड आहे. पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानची गोलंदाजी आणि फलंदाजी चांगली नव्हती त्यात त्यांना सुधारणा करावी लागेल.

पहिल्या सामन्यात ० धावा केलेला भारताचा कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात सर्वाधिक धावा करेल असे आम्हाला वाटते.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने प्रथम फलंदाजी केल्यास विजयाची ७० टक्के शक्यता आहे, परंतु अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी केल्यास विजयाची टक्केवारी ६० वर जाईल.

Team India Squad vs Afghanistan

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा, रिंकू सिंग, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मुकेश कुमार, वॉशिंग्टन सुंदर.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!