High Court । कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर… जरांगेंच्या आंदोलनावरून कोर्टानं फडणवीसांना फटकारले

High Court Warns Government Is Responsible For Mumbai Law And Order Is Disturbed Due To Agitation Of Manoj Jarange Patil

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

High Court  । मुंबईत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) आंदोलन करणार आहेत त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते असा अंदाज लावला जात आहे. तशी भिती व्यक्त करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती.

या याचिकेवर सुनावणी करतांना हायकोर्टानं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारला फटकारले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने कायदा-सुव्यस्था बिघडल्यास राज्य सरकार जबाबदार आहे, अशी टिप्पणी हायकोर्टानं केली आहे.

High Court Warns Government Is Responsible For Mumbai Law And Order

याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी याचिकेत मनोज जरांगे पाटील मुंबईला वेठीस धरणार असून त्यांना उपोषणाला परवानगी देऊ नये असे म्हंटले होते.

महत्वाच्या बातम्या