Fact Check – सासऱ्याने सूनेवर संशय घेतला पण DNA टेस्ट मध्ये आले मोठे सत्य समोर

DNA Test Results Exposes Father-In-Law Mum’s Affair

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Fact Check DNA Test | सासऱ्याने सूनेवर संशय घेणे किंवा नवऱ्याने बायकोवर संशय घेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. संशय निर्माण झाल्याने DNA Test ची मागणी हि होत असते.

अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यात सासऱ्याने सूनेवर संशय घेत DNA टेस्टची मागणी केली होती. डीएनए टेस्ट करणार नसेल तर नातवाला संपत्तीत अधिकार मिळणार नाही, असं सासऱ्याने सांगितले.

त्यानंतर अनेक माध्यमांनी सूनेवर संशय म्हणून नातवाची DNA टेस्ट, पण समोर आलं सासूच अफेयर आलेची बातमी केली. परंतु हि बातमी खोटी असून ज्या आधारे हि बातमी दिली त्या मिररमध्ये मध्ये सासूच अफेयर नसून सासऱ्याच्या आईचे अफेयर आहे असे सांगितले गेले आहे.

DNA Test Results Exposes Father-In-Law Mum’s Affair

महिलेवर झालेल्या आरोपानंतर पुन्हा एकदा DNA टेस्ट झाली. दोन चाचण्यांनंतर समजल की, तिचे सासरे निश्चितपणे तिच्या पतीचे वडील होते, परंतु सासऱ्याचा आणि त्यांच्या वडिलांचा DNA जोडला जात नाही आहे. त्यातून सासऱ्याच्या आईचे अफेयर असल्याचे समोर आले.

सासऱ्याचे पितृक वडिल कोणीतरी वेगळेच होते. म्हणजे सासऱ्याच्या आईचे विवाहबाह्य संबंध होते. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर सासऱ्याची फजिती झाली असून सगळ कुटुंब कोलमडून पडलं आहे.

महत्वाच्या बातम्या